marathwada

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका : उद्धव ठाकरे

संकटसमयी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा सुरु केलाय. यावेळी खुल्ताबाद इथं कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना आत्महत्या करु नका असं आवाहन केलंय.

Sep 12, 2015, 04:26 PM IST

पाऊस पडतोय... पण, पाणीसाठ्यात वाढ नाही

पाऊस पडतोय... पण, पाणीसाठ्यात वाढ नाही

Sep 11, 2015, 09:18 PM IST

पाऊस पडला... मात्र राज्यातील बहुतेक जलसाठे कोरडेठक्क!

गेल्या तीन चार दिवसात राज्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली असली तरी जलसाठ्यांमध्ये मात्र पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळं राज्यात सर्वत्र आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई-पुण्यावरील पाणीकपातीचं संकट कायम आहे. राज्यात सध्या केवळ 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं आगामी काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची गंभीर समस्या उदभवणार आहे.

Sep 11, 2015, 07:19 PM IST

मराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट

मराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट

Sep 10, 2015, 01:32 PM IST

राज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका

बारामतीकरांमुळे राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामिण क्षेत्रातील प्रगतीचा खेळ खंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद,कृषीखाते,पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही. 

Sep 7, 2015, 12:23 PM IST

मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री

मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री

Sep 4, 2015, 10:48 AM IST