marathwada

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस

मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

Aug 23, 2015, 07:42 PM IST

पवारसाहेब, हे जरा आधीच करायला हवं होतं!

पवारसाहेब, हे जरा आधीच करायला हवं होतं!

Aug 18, 2015, 08:30 PM IST

मराठवाड्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू

मराठवाड्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू 

Aug 6, 2015, 12:53 PM IST

नागपूर, मराठवाड्यात पावसाचे जोरदार कमबॅक

 जुलै महिना सुमारे पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आज नागपुरात पावसाने कमबॅक केले आहे. तसेच मराठवाड़ा मध्ये सर्व दूर हजेरी लावली आहे. जूनमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर, संपूर्ण जुलैमध्ये हलक्या सरींचा अपवाद वगळता वरूणराजाने विदर्भाकडे पाठच फिरवली होती. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावली असून, आणखी काही दिवस असाच पाऊस पडणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

Aug 4, 2015, 05:32 PM IST

औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होणार?

औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होणार?

Aug 4, 2015, 10:39 AM IST

मराठवाड्यातला पाणीप्रश्न विधानसभेत

मराठवाड्यातला पाणीप्रश्न विधानसभेत

Jul 31, 2015, 01:52 PM IST