मराठवाड्यात शेतकरी अजूनही तहानलेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2014, 09:16 AM ISTपाऊस नाशकात, आनंद औरंगाबादला...
Aug 1, 2014, 09:35 PM ISTमराठवाड्यात वरूणराजा रुसला, मात्र पैशांचा पाऊस
मराठवाड्यात वरूणराजा तसा बरसलाच नाही मात्र पैशांचा पाऊस पाडणारा एक बॉक्सर बाबा औरंगाबादेत प्रकटला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं त्यानं अनेकांन ठगवल्याच पुढं आलय आणि ही फसवणूक करताना काही पोलिसांनीही त्याला मदत केल्याची माहिती पुढं येतय.
Aug 1, 2014, 10:49 AM ISTमराठवाड्यावर वरुण राजा रुसला, परळी वीज निर्मितीवर संकट
राज्यात सर्वदूर पाऊस असताना मराठवाडा मात्र दुष्काळाच्या खाईत होरपळतोय. त्यामुळे परळी वीज निर्मिती केंद्र दोन दिवसांत बंद होण्याची भीती आहे.
Jul 30, 2014, 07:52 AM ISTमराठवाड्यात दुष्काळच, पाऊस नाही
Jul 21, 2014, 09:04 PM ISTभ्रष्ट शोभा राऊत यांच्याकडे सापडले पैशाचे घबाड
Jul 18, 2014, 12:45 PM ISTराज्यात धो धो... मराठवाड्यात दुष्काळ
Jul 17, 2014, 09:29 PM ISTराज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
Jul 17, 2014, 06:59 PM ISTविदर्भ, मराठवाडा अजूनही कोरडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2014, 11:34 AM ISTमुंबईसह उपनगरात चांगला पाऊस
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहे. दोन दिवस तुरळक प्रमाणात पाऊस असल्याने हवेत चांगला गारवा आहे. तर आतापर्यंत मराठवाड्यावर रुसलेल्या पावसानं उशीरा का होईना हजेरी लावलीय. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात सगळीकडेच पावसानं गेल्या दोन दिवसांत हजेरी लावलीय.
Jul 10, 2014, 09:50 AM ISTमुंबई, कोकणासह मराठवाडयात पाऊस
आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडयात वरूण राजा बरसला.
Jul 9, 2014, 07:56 AM ISTमराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज
रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय.
Jul 8, 2014, 05:26 PM ISTमराठवाड्यात दुष्काळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:08 AM ISTमराठवाड्यावर दुष्काळाचे सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 12:42 PM ISTबीड - औरंगाबाद महामार्गावरील अपघातात 8 ठार
बीड - औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व आंबेजोगाईचे रहिवासी आहेत. हा अपघात सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास झाला.
Jun 12, 2014, 01:24 PM IST