marathwada

मराठवाड्याला नगर, नाशिक जिह्यातून पाणी मिळण्यास सुरूवात

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत मराठवाड्यानं नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायलयानं महामंडळाच्या आदशावर शिक्का मोर्तब केल्यानंतर काल रात्री १० वाजता नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. 

Nov 2, 2015, 10:03 AM IST

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघर्ष पेटणार

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चांगलच पेटताना दिसतोय. जायकावाडीला गंगापूर धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं नाशिकच्या हजारो शेतकऱ्यांनी गंगापूर धरणावर सोमवारी आंदोलनाचा इशारा दिलाय.

Oct 18, 2015, 09:00 PM IST

भाजप आमदार प्रशांत बंब यांचा 'लेटर बॉम्ब'

भाजप आमदार प्रशांत बंब यांचा 'लेटर बॉम्ब'

Oct 16, 2015, 08:16 PM IST

मराठवाड्यातला शेतकरी नक्षलवादी होतोय - प्रशांत बंब

मराठवाड्यातला शेतकरी नक्षलवादी होतोय - प्रशांत बंब

Oct 16, 2015, 07:16 PM IST

विदर्भाचा सुपुत्र मराठवाड्याला न्याय देणार?

औरंगाबादमध्ये तब्बल आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याची घोषणा केली होती. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. मात्र, बैठकीला मुहूर्त काही मिळत नसल्याने बैठक होणार का नाही याबाबतच आता संभ्रम निर्माण झालाय.

Oct 14, 2015, 01:33 PM IST

मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पाऊस, वीज कोसळून ५ ठार

राज्यात पावसाचे दमदार कमबॅक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत काल तुरळक पाऊस पडला.  त्याचवेळी अहमनदनगरमध्ये आज दुपारी वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी अहमनदनगरमध्ये आज दुपारी वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर नाशिकमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.

Oct 3, 2015, 07:03 PM IST

तहानलेला मराठवाडा सुखावला

तहानलेला मराठवाडा सुखावला

Sep 18, 2015, 08:56 PM IST

बाप्पा पावला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे काहीप्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पा पावल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Sep 18, 2015, 09:50 AM IST

नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

Sep 16, 2015, 09:56 AM IST