marilyn monroe

Photos: 'मुलांना पुतळ्याची अंडरपँट दिसते!' अभिनेत्रीचा पुतळा हटवण्यासाठी लोकांनी जमवले 97 लाख

26 Foot Tall Statue: तुमचा विश्वास बसणार नाही पण या पुतळ्याविरुद्ध संपूर्ण शहर एकटवलं, त्यांनी आधी निषेध नोंदवला. त्यानंतरही काही होत नसल्याने त्यांनी एकत्र येत याविरुद्ध मोहिम सुरु केली. जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ संघर्ष केल्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या हे प्रकरण नेमकं आहे तरी काय...

Aug 13, 2024, 01:28 PM IST

Met Gala 2022 : शापित सौंदर्यवतीच्या 60 वर्षे जुन्या गाऊनमध्ये Kim Kardashian ची ग्रँड एंट्री

ती रेड कार्पेटवर आली आणि सर्वकाही एका क्षणात थांबलं.... 

May 3, 2022, 11:20 AM IST

बेडरुममध्ये संशयास्पद अवस्थेत सर्वात मादक अभिनेत्रीचा मृतदेह, पाहणाऱ्यांना हादरा

 खासगी आयुष्यात मात्र तिच्या वाट्याला कायमच निराशा आली. 

 

Apr 28, 2022, 06:44 PM IST

विवस्त्र होऊन झोपायची अभिनेत्री, चारचौघात जे म्हणाली ते हैराण करणारं...

सर्वात आवडणारी आणि तितकीच रुपवान अभिनेत्री कोणती, असा प्रश्न केल्यास कोणाचं नाव घ्याल ?

Mar 25, 2022, 12:24 PM IST

मादक सौंदर्यवती मर्लिन मन्रोच्या अखेरच्या फोटोंचा लिलाव होणार

हे तिचं अखेरचं फोटोशूट ठरलं होतं. 

Sep 25, 2019, 03:44 PM IST

शिल्पाची 'मर्लिन मन्रो' पोझ व्हायरल

बॉलिवडूमध्ये आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी शिल्पा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Jul 24, 2019, 12:59 PM IST

हॉलिवूडची मादक सौंदर्यवती मर्लिन मन्रोचा पुतळा चोरीला

मर्लिन तिच्या अदांनी कायमच सर्वांना घायाळ करत होती. 

Jun 20, 2019, 08:52 AM IST

मर्लिन मन्रो...मृत्यूनंतरही जीवंत असलेली एक दंतकथा...

हॉलिवूडचं ग्लॅमर म्हणजे मर्लिन मन्रो...
सौंदर्याचा मापदंड म्हणजे मर्लिन मन्रो...
अभिनयाचा मानदंड म्हणजे मर्लिन मन्रो
लिव्हिंग लिजंड म्हणजे मर्लिन मन्रो..

Nov 14, 2014, 09:03 PM IST