एका क्षणात होत्याचं नव्हत झालं; जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली
जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा काढली गेली. लग्नाच्या साहव्या दिवशीच नवरीचं कुंकू पुसल गेल. ही कुठल्या चित्रपटाची कथा नाही. बारामतीमध्ये(Baramati) ही मन हेलावून टाकणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे.
Nov 24, 2022, 06:09 PM ISTBride Groom Kiss: मंडपातच वधू-वर झालेत रोमँटिक, दोघेही स्वतःला रोखू शकले नाहीत आणि ...
Kissing Video: आपल्या आयुष्यात लग्न ही अशी गोष्ट आहे की काही लोक खूपच उत्साहित असतात. मात्र, कधी कधी तुमचा उत्साह लोकांचा चर्चेचा विषय होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Nov 19, 2022, 07:47 AM ISTHoneymoon: पहिल्याच रात्री नवरीनं नवऱ्याला दिला झटका..त्याला कल्पनासुद्धा नव्हती आणि तिने ...सलग पाच दिवस
Husband Wife Honeymoon Viral : लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र (husband wife honemoon night) आली. नवरा नवरीच्या खोलीत (husband wife bedroom) आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच तो हादरला. जिच्यासोबत लग्न केलं संसाराची स्वप्न रंगवली नवीन आयुष्याला सुरवात करणार तोच... त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.. सलग 5 दिवस...(husband shocked when entered wife's bedroom)
Nov 18, 2022, 11:49 AM ISTसुहाग रात है घुंघट उठा रहा हुँ! हनिमूनला पदर उचलताच किंचाळला तरुण; 5 दिवस झोपूच शकला नाही
तरुणाने पत्नीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही बोलण्यास नकार दिला
Nov 16, 2022, 03:44 PM ISTDivorce Case Ratio | 'या' एका कारणामुळे हजारो विवाहितांचे घटस्फोट, पाहा स्पेशल रिपोर्ट
Divorce of thousands of marriages due to 'this' reason, see special report
Nov 15, 2022, 10:15 PM ISTDivorce Case Ratio | एकट्या नाशिकमध्ये 5 वर्षांत इतके हजार घटस्फोट, धक्कादायक कारण समोर
In Nashik alone, so many thousand divorces in 5 years, the shocking reason is exposed
Nov 15, 2022, 07:50 PM ISTलग्न ठरलं म्हणून गेला बाबा श्यामच्या दर्शनासाठी...पण नियतीने खेळ रचला
बाबा श्यामच्या दर्शनासाठी मित्रांसोबत दिल्लीहून आलेल्या श्याम भक्ताचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार जखमी झाला.
Nov 15, 2022, 04:38 PM ISTलव से*स और धोका! डोक्यात संशयाचं खुळ...अन् पोरीनं असा केला Love Story चा अंत
Crime News of Love : मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं तो वारंवार सांगायचा. दोघांच्या घरच्यांची ओळख देखील झाली. झालं असं की, तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला अन्...
Nov 14, 2022, 11:41 PM ISTप्रेमासाठी काय पण ! विद्यार्थिनीसोबत लग्नासाठी 'ती' झाली 'तो', आधी लिंग बदललं आणि आता
Teacher in love with Student : प्रेमात माणूस काहीही करायला तयार असतो. याचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील ही घटना.
Nov 14, 2022, 05:57 PM IST'माझ्याशी लग्न कर किंवा 50 लाख दे', तरुणीचे नको ते फोटो काढले, मित्रांना पाठवले अन्...
Girl blackmailing Case Crime News: मुलीच्या कार्यालयातील काही लोकांना आक्षेपार्ह फोटो पाठवले. तो फोटो मुलीच्या काही मित्रांनाही पाठवला. मुलीच्या येणाऱ्या सासरच्या घरीही माहिती गोळा केली अन्...
Nov 13, 2022, 11:09 PM ISTमग लग्नच का केलं? लग्नानंतर 21व्या दिवशीच पत्नीने पतीला संपवलं, कारण...
नवविवाहीत तरुणाच्या खूनाने बीडमध्ये खळबळ, पत्नीच निघाली मारेकरी, धक्कादायक कारण आलं समोर
Nov 13, 2022, 06:43 PM IST
'या' गावात आजही आहे दौपद्री! एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह, जाणून घ्या 'या' प्रथेबद्दल
Jara hatke: पूर्वी देशात बहुपती ही सामाजिक प्रथा असायची. पण स्वातंत्र्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. असं असलं तरी एका छोट्याशा गावात बहुपत्नीत्व ही प्रथा पुन्हा एकदा फोफावत आहे.
Nov 13, 2022, 12:54 PM ISTपुण्यातील माजी सरंपाच्या मुलाच्या लग्नात अचानक पोलिसांची एन्ट्री! वऱ्हाडी गोंधळले; नेमकं घडलं काय?
सरपंचाच्या मुलाचा विवाह दहावीत शिकणाऱ्या मुलीशी.
Nov 11, 2022, 05:55 PM ISTMutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...
Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा जमवू शकता.
Nov 11, 2022, 10:38 AM ISTViral News: 2004 मध्ये लग्न, 2015 ला घटस्फोट, 2019 मध्ये पुन्हा बोहल्यावर; दाम्पत्याच्या या लव्ह स्टोरीने जिंकेल मन
Trending News:प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस तिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे ती होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या फेऱ्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिम याने तिला थेट लग्नाची मागणी (propose) घातली.
Nov 11, 2022, 09:10 AM IST