Mangal Vakri 2024 : 7 डिसेंबरपासून 'या' 3 राशींना धोका! ग्रहांचा सेनापती मंगळची विरुद्ध दिशेने वाटचाल
Mangal Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ वक्री चालमुळे 3 राशींच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. मंगळ ग्रहाचा स्थितीबदलाचा त्यांचा आयुष्यावर अशुभ परिणाम होऊ शकतो.
Dec 5, 2024, 12:34 PM IST