martyrs

'स्ट्रीट डान्सर'ची पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

लंडनमध्ये 'स्ट्रीट डांन्सर'च्या टीमकडून पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

Feb 17, 2019, 11:24 AM IST

Pulwama Attack: हल्ल्याच्या निषेधार्थ कलाविश्वात 'ब्लॅक डे'

दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ १७ फेब्रुवारी रोजी बॉलिवूडमध्ये 'ब्लॅक डे' पाळण्यात येणार आहे.

Feb 16, 2019, 05:06 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ला: शहिदांना तुमच्या शब्दात वाहा श्रद्धांजली

देशभरात जवानांना वाहिली जात आहे श्रद्धांजली...

Feb 15, 2019, 06:48 PM IST

अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय, यासाठी देणार २ कोटी रुपये!

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठी घोषणा केली आहे.

Jun 15, 2018, 06:08 PM IST

शहीद किरण थोरात यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 शहरातील अनेक मान्यवरांनीही शहीद किरण थोरात यांच्या हौतात्म्याला अभिवादन केलं.

Apr 13, 2018, 03:51 PM IST

शहिदांच्या मुलांचा संपूर्ण खर्च करणार मोदी सरकार

कर्तव्य बजावताना शहिद झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी १० हजार पर्यंतची सीमा हटविण्यात आली आहे.

Mar 23, 2018, 08:32 AM IST

शहिदांना धर्म नसतो, ओवैसीला भारतीय सेनेने फटकारलं

एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी भारतीय सेनेने फटकारलं आहे. 

Feb 14, 2018, 03:17 PM IST

कुपवाड्यात दोन दहशतवादी ठार, दोन जवानही शहीद

जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडलाय. यात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

May 21, 2017, 03:33 PM IST

गडचिरोलीत नक्षली हल्ला, १ जवान शहीद तर १९ जखमी

गडचिरोलीत नक्षली हल्ला, १ जवान शहीद तर १९ जखमी

May 5, 2017, 03:44 PM IST

निर्लज्जपणाचा कळस : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी 'शहिदां'चा ट्रक थांबवला!

व्हीव्हीआयपी संस्कृती आपल्या नेत्यांच्या नसानसांमध्ये भिनलीय. याला सहृदतेचा आणि संवेदनशीलतेचा मुखवटा पांघरणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही अपवाद नाहीत. एका संतापजनक घटनेनं हे स्पष्ट केलंय.

Apr 27, 2017, 09:53 AM IST

चौथीतल्या विद्यार्थ्याची कौतुकास्पद कामगिरी

शहीद जवानांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात. पण नांदेडमध्ये चौथीत शिकणाऱ्या राघवेंद्र या विद्यार्थ्याने शहीद जवानांच्या कुटुबियांच्या मदतीसाठी अनोखी मदत केली आहे.

Jan 12, 2017, 07:59 PM IST

'वीरपत्नीला सरकारी नोकरी द्या' - मागणी

पतीच्या निधनानंतर  उध्वस्त झालेल्या वीरपत्नीला उपेक्षिताचं जीवन जगावं लागतं. अशा महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारी नोकरीत सामवून घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.

Jan 9, 2017, 09:18 PM IST

मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष, शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात 166 निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. 

Nov 26, 2016, 08:23 AM IST

शहिदाच्या पत्नीची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

माछिल सेक्टरमधील दहशतवादी हल्ल्यातील शहिद प्रभू सिंह यांच्या पत्नी तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. 

Nov 23, 2016, 11:12 PM IST