maruti alto 800

Alto ची जादू संपू लागली, टॉप 10 यादीतून बाहेर; 'या' तीन गाड्यांना सर्वाधिक पसंती

Top 10 Cars: Maruti Alto 800 ची निर्मिती आता कंपनीने बंद केली आहे. मात्र Alto K10 ची विक्री अद्याप सुरु आहे. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या आवडीची Alto टॉप 10 यादीत नसण्याची जवळपास ही पहिलीच वेळ असेल. 

 

Apr 12, 2023, 03:05 PM IST

Mr. Bean च्या गाडीसारखी Electric Car लाँच! एका चार्जमध्ये कापणार 240 किमी

E.Go electric car: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि भविष्याचा विचार करता ऑटो कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहे. आता जर्मनीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड e.go नं 2022 पॅरिस मोटर शोमध्ये आपली मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या मायक्रो गाडीला e.wave x असं नाव देण्यात आलं आहे.

Oct 19, 2022, 04:13 PM IST

Cheapest Cars | मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील 5 कार; उत्पन्नाच्या हिशोबाने करा खरेदी

Cheapest Cars Of India: मध्यमवर्गीय कुटुंबासाठी स्वत:चे घर घेणे आणि स्वत:ची कार घेणे हे सुंदर स्वप्न असते. परंतू अनेक कंपन्यांच्या गर्दीत बजेटमधील योग्य कार निवडण्यासाठी आपला गोंधळ उडतो. जाणून घ्या. भारतातील काही बजेट फ्रेंडली कारबद्दल...

Apr 27, 2022, 09:11 AM IST

५ हजारांपेक्षा कमी EMI वर मिळताहेत या कार्स

नवीन वर्ष येत असल्याने कार कंपन्या त्यांचा जुना स्टॉक संपवण्याचे मागे लागल्या आहेत. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते वेगवेगळ्या ऑफर्सही देत आहेत.

Dec 29, 2017, 07:16 PM IST

धमाका! ५ हजार पेक्षाही कमी EMI वर मिळवा या ५ कार्स

दिवाळीनिमित्त विविध कार कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. तुम्ही जर या दिवाळीत कार खरेदी करण्याच्या प्लॅन करत असाल तर तुम्हाला आनंद देणारी एक ऑफर समोर आली आहे.

Oct 16, 2017, 03:00 PM IST

मारुती ऑल्टोनं रचला इतिहास!

मारुती ऑल्टो या गाडीच्या 25 लाख युनिटची विक्री नोंदवण्यात आलीय. मारुती या कार कंपनीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. विक्रीचा हा आकडा गाठून मारुतीनं कार कंपन्यांच्या इतिहासच नोंदवलाय, असं म्हणायला हरकत नाही.

May 15, 2014, 01:53 PM IST

ही पाहा अल्टो 800, अडीच लाखाची गाडी

मारूती सुझुकी कंपनी त्यांच्या अल्टो या मॉडलचं नवं वर्जन आज लॉन्च केली आहे. अल्टो 800 हे वर्जन आज लॉन्च झालं. 6 रंगांमध्ये अल्टो 800 बाजारात उतरणार आहे.

Oct 16, 2012, 05:05 PM IST