maruti alto k10

छोट्या फॅमिलीची पहिली फॅमिली कार, किंमत मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये!

घराबाहेर एक कार असावी असं प्रत्येक कुटुंबाला वाटतं. पण वाढती महागाई, खर्च यामुळे ते शक्य नसतं.तुम्ही पहिल्यांदाच कार घेत असाल तर तुमच्यासाठी 6 बेस्ट पर्याय आम्ही देत आहोत. ज्याची किंमत 4 लाखांपासून सुरु होते.मारुती स्विफ्ट फोर्थ जनरेशन मॉडेल लीटरमागे 25 किमीचे मायलेज देते. याची किंमत 6.49 लाख इतकी आहे. टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह सीएनजीमध्येही येते. याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. याची किंमत 6.12 लाख इतकी आहे.हुंडईने आपल्या छोट्या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिलंय. यात सीएनजी व्हेरिएंटदेखील आहे. याची किंमत 5.92 लाख रुपये आहे.टाटा टियॅगोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले. याची किंमत 5.56 लाख रुपये आहे.मारुती वॅगनार 1.0 लीटर पेट्रोल आणि 1.2 लीटर सीएनजीसह येते. याची किंमत 5.54 लाख रुपये इतकी आहे. मारुती ऑल्टोमध्ये पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा पर्याय आहे. याची किंमत 3.99 लाख रुपये आहे.

Sep 30, 2024, 03:07 PM IST

4 लाखांहून कमी किंमतीत मिळतेय 36 Kmpl मायलेज देणारी नवीकोरी कार; पाहा फिचर्स

Cheapest Hatchback With Best 36 kmpl Mileage: स्वस्तात मस्त कारच्या शोधात असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. कारमध्ये एकाहून एक सरस फिचर्सही देण्यात आले असून कारचा वार्षिक मेन्टेन्सही फारच कमी आहे. जाणून घ्या या कारबद्दल...

Sep 13, 2023, 09:48 AM IST

Alto ची जादू संपू लागली, टॉप 10 यादीतून बाहेर; 'या' तीन गाड्यांना सर्वाधिक पसंती

Top 10 Cars: Maruti Alto 800 ची निर्मिती आता कंपनीने बंद केली आहे. मात्र Alto K10 ची विक्री अद्याप सुरु आहे. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या आवडीची Alto टॉप 10 यादीत नसण्याची जवळपास ही पहिलीच वेळ असेल. 

 

Apr 12, 2023, 03:05 PM IST

मारुतिने लाँच केली आणखी एक स्वस्त CNG कार, मायलेज ऐकाल तर बसेल आश्चर्याचा धक्का

Maruti CNG Car Launch: मारुति सुझुकीने ऑल-न्यू-अल्टो K10 S-CNG लाँच केली आहे. नवीन Alto K10 CNG लाँच केल्यामुळे कंपनी पोर्टफोलिओमध्ये एकूण 13 S-CNG मॉडेल्स आहेत. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.94 लाख रुपये इतकी आहे.

 

Nov 18, 2022, 07:41 PM IST