राज्यातील गोवर रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर; आतापर्यंत 9 संशयितांचा मृत्यू
मुंबईत शुक्रवारी गोवरच्या संशयित रुग्णसंख्या 2 हजार 860 झाली असून 173 रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे
Nov 19, 2022, 11:11 AM ISTमुंबईला गोवरच्या साथीचा विळखा, 7 संशयित मृत्यू... 6 मुलं ऑक्सिजनवर
मुंबई महापालिकेची धावाधाव, लसीकरण वाढवण्याच्या सूचना, विरोधकांची टीका
Nov 15, 2022, 06:07 PM ISTमुंबईकरांना धडकी भरवणारी बातमी! 'ह्या' भयानक आजाराचे थैमान; वाढत्या रुग्णसंख्येमुळे...
Measles Outbreak in Mumbai: कोरोना काळात अनेक बालकांना लस न मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच कोरोनानंतर गोवरचा फैलाव वेगाने होत असल्याचे समजते.
Nov 12, 2022, 07:01 PM ISTसावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय
मुंबईत गोवरची साथ आलीय, विशेषत लहान मुलं या साथीला बळी पडतायत. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा
Nov 11, 2022, 09:58 PM ISTमुंबईवर आणखी एक संकट; Measles या आजाराचा फैलाव, केंद्राची तीन सदस्यीय टीम शोधणार कारण
Measles Outbreak: मुंबईत अज्ञात रोगाचा झपाट्याने फैलाव होत आहे. या आजाराने लहान मुलांना बाधित केले आहे. या आजाराचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे याची दखल केंद्राच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. केंद्राचे तीन सदस्यीय पथक मुंबईत दाखल होणार असून ते याचे मूळ कारण शोधून काढणार आहे. या आजाराबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 10, 2022, 09:55 AM ISTMeasles outbreak in Mumbai : मुंबईत आता गोवरची साथ, लहान मुलांची अशी घ्या काळजी
Measles Outbreak in Mumbai : गोवरची साथ आल्याने लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
Nov 9, 2022, 06:14 PM IST