मृतदेहांचीही विटंबना
दान केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आलाय. 'झी २४ तासच्या टीम'नं या मृतदेहांच्या विटंबनेचा हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आणलाय.
Dec 21, 2011, 06:26 PM ISTशिक्षणसम्राटांना कायदेशीर चाप
शैक्षणिक संस्थेनं विद्यार्थ्याकडून कॅपिटेशन फी उकळल्यास एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
Nov 17, 2011, 04:18 AM IST