medical college

डॉक्टर क्रिकेटचा सामना पाहाण्यात दंग, उपचाराअभावी चिमुकलीचा मृत्यू... शासकीय रुग्णालयातील संतापजनक घटना

शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी एका सात वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. चिमुकलीच्या मृत्यूचं कारण संतापजनक आहे. क्रिकेटचा सामना पाहण्यात डॉक्टर व्यस्त असल्याने मुलीवर उपचार  करण्यास त्यांनी नकार दिल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.

Oct 24, 2024, 07:02 PM IST
The hostel is standing in Dimakha, but because it is closed, the plight of the students is bad PT2M39S

सिनियर्सकडून विद्यार्थ्यांची रॅगिंग, VIDEO होतोय सोशल मीडियावर व्हायरल

विद्यार्थ्यांना रांगेत उभ करून छळल, रॅगिंगचा VIDEO पाहून महाविद्यालय प्रशासन हादरलं 

Jul 31, 2022, 12:52 PM IST

दुर्दैवं! महाराष्ट्राने गमावले 7 भावी डॉक्टर

हा फक्त अपघात नाही तर आरोग्य क्षेत्राचं झालेलं मोठं नुकसान... महाराष्ट्राने 7 भावी डॉक्टर गमावले

Jan 25, 2022, 01:14 PM IST
PUNE THE GOVERNMENT THINKS ABOUT STARTING A MEDICAL COLLEGE WITH VACCINATED PROFESSORS AND students PT3M39S

VIDEO | वैद्यकिय महाविद्यालयं केव्हा सुरु?, अजित पवारांचं सुचक वक्तव्य

PUNE THE GOVERNMENT THINKS ABOUT STARTING A MEDICAL COLLEGE WITH VACCINATED PROFESSORS AND students

Jul 2, 2021, 08:05 PM IST
Aurangabad Ghati Hospital And Medical College Used Vaccum For Pregnency Delivery PT3M32S

'हा' थ्री इडियटचा सीन नाही प्रत्यक्षात घडतंय

Aurangabad Ghati Hospital And Medical College Used Vaccum For Pregnency Delivery

Feb 19, 2021, 10:15 PM IST
Nanded Police On Dead Body Eaten By Pigs Outside Nanded Civil Hospital And Medical College PT4M34S

रस्त्यावरील डुकरांनी तोडले मृतदेहाचे लचके

Nanded Police On Dead Body Eaten By Pigs Outside Nanded Civil Hospital And Medical College

Jan 20, 2021, 04:05 PM IST
 Dead Body Of Man Eaten By Pigs Outside Nanded Civil Hospital And Medical College PT4M31S

नांदेड | डुकरांनी तोडले अज्ञात मृतदेहाचे लचके

नांदेड | डुकरांनी तोडले अज्ञात मृतदेहाचे लचके

Jan 20, 2021, 12:30 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. 

Oct 22, 2020, 07:33 PM IST

रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.  

Jun 10, 2020, 06:18 AM IST