meerut

मुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'

माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. 

Mar 18, 2016, 11:49 AM IST

'ती' मज्जा करण्यासाठी हेडमास्तरने चक्क शाळेला दिली सुटी

दोघा शिक्षक प्रेमी युगुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी शाळेला सुटी द्यावी लागली. मात्र, मुल अचानक घरी आल्याने पालकांनी मुलांना दमात घेत पळून आलात का, असे विचारले. त्यावेळी मास्तरांनीच सुटी दिल्याचे सांगितले. त्यावेळी खातरजमा करण्यासाठी काही पालक शाळेत गेल्याने भलताच प्रकार पुढे आला.

Aug 21, 2015, 12:05 PM IST

धक्कादायक : मुलीसोबत करत होता रेप, इतरांनाही बोलवत होता घरी

 

मेरठ : मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची नवी मुंबईतील घटना ताजी असताना आता अशी एक घटना मेरठमध्ये घडली आहे. पिता स्वतः बलात्कार करत असे आणि इतर तरूणांना घरी बोलवून मुलीसोबत जबरदस्ती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Aug 13, 2015, 06:11 PM IST

क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला जीवे मारण्याची धमकी

 भारतीय क्रिकेट टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एका जमीन खरेदी प्रकरणात ही धमकी त्यांना मिळाल्याचं कळतंय. मेरठ पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.

Aug 10, 2015, 11:19 AM IST

पत्नीची हत्या करून घरात लपवला मृतदेह, पतीला अटक

उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आणि तीन दिवस घरातच तिचा मृतदेह ठेवला. जेव्हा पसरलेल्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी पतीला अटक केलीय.

Jul 6, 2015, 12:02 AM IST

अहो आश्चर्यम... 'पुरूषा'नं दिला जुळ्या मुलांना जन्म!

मेरठमध्ये एक पुरूष चक्क बाळंत झालाय. त्यानं जुळ्या मुलांना जन्म दिलाय. हे कसं शक्य झालं, आश्चर्य वाटून घेऊ नका.

Feb 9, 2015, 05:00 PM IST

हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा - साक्षी महाराज

उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. 'हम दो, हमारे दो' हा नारा बेकार असल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलंय. हिंदूंनी चार अपत्यांना जन्म द्यावा असं साक्षी महाराज यांनी म्हटलंय.

Jan 7, 2015, 12:00 PM IST

‘तो’ 25 दिवस झोपला भावाच्या प्रेतासोबत

मेरठमध्ये एक मुलगा आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतासोबत जवळपास 25 दिवस राहिला, झोपला. तो पूर्णपणे नैराश्याच्या छायेत आहे. 

Sep 7, 2014, 01:18 PM IST

मेरठच्या 'मर्दानी'नं रस्त्यावरच टोळक्याला बुकलून काढलं!

रस्त्यावरून जाताना मुलींना छेडणं किंवा त्यांची खोड काढणं या गोष्टी काही नवीन राहिलेल्या नाहीत. कारण, समोरची मुलगी रस्त्यावर आपल्याला प्रतिकार करेल, असं कित्येकांच्या ध्यानीमनीही नसतं... पण, मेरठच्या एका ‘मर्दानी’नं एकटीनंच रस्त्यावर एका टोळक्याला बुकलून काढलं...  

Aug 21, 2014, 08:42 AM IST

पत्नीच्या खुनासाठी पतीला शिक्षा; पत्नी सापडली प्रियकराबरोबर...

एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं...  

Jul 31, 2014, 01:58 PM IST

धक्काबुक्की पाहून नगमानं रोड शो अर्धवट सोडला

काँग्रेसची मेरठची उमेदवार अभिनेत्री नगमा हिला बघण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानं नगमाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. शनिवारी हा सगळा प्रकार घडला. जेव्हा नगमा प्रचारासाठी रोड शो करायला भटीपुरा आणि हसनपूर भागांत पोहोचली.

Mar 30, 2014, 12:29 PM IST