अनुष्कानं मेलबर्नमध्ये गुंफला विराटच्या हातात हात!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी दोघांनीही आपलं रिलेशनशीप लोकांपासून लपवून ठेवलेलं नाहीय. पण, दोघं ते उघडपणे कबूलही करत नाहीत... आत्ता, नुकतंच हे जोडपं ऑस्ट्रेलियात एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसलं.
Dec 26, 2014, 04:04 PM ISTस्कोअरकार्ड : भारत Vs ऑस्ट्रेलिया (तिसरी टेस्ट)
भारत Vs ऑस्ट्रेलिया (तिसरी टेस्ट)
Dec 26, 2014, 09:58 AM ISTगणेशोत्सव ऑस्ट्रेलियातला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 04:18 PM ISTटेनिसफॅन्सच्या मुखी एकच नाव... ली ना ओेss ली ना!
चीनच्या ली ना हिने ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. चौथ्या सीडेड ली नाने फायनलमध्ये स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाला ७-६, ६-० नं पराभूत करत आपल्या करियरमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.
Jan 25, 2014, 07:27 PM ISTइंग्लंडचा कॅप्टन ‘कूक’नं मोडला सचिनचा रेकॉर्ड
इंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन अॅलेस्टर कूक यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात आठ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड कूकनं मोडीत काढला.
Dec 28, 2013, 11:06 PM ISTऑस्ट्रेलियामध्ये आता शाळेत हिंदीचे धडे
भारताबरोबरच आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध वृध्दींगत होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवा अध्याय शोधून काढला आहे. त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. संबंध वाढीसाठी ऑस्ट्रेलियांतील शाळांमध्ये हिंदीचे धडे शिकविले जाणार आहेत.
Oct 28, 2012, 10:48 PM ISTटीम इंडियाचं काही खरं नाही....
भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताने पुन्हा एकदा नांगी टाकण्यास सुरवात केली आहे भारतातर्फे पहिले आघाडीचे आणि मधल्या फळीतील खेळाडू फक्त हजेरी लावण्याचे काम करत गेले. भारताची चौथी विकेट गेल्यानंतर सुरैश रैना हा देखील फक्त हजेरी लावण्याचे काम करून गेला.
Feb 5, 2012, 05:17 PM ISTऑस्ट्रेलिया उभारणार धावांचा डोंगर
सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाने चांगली पकड निर्माण केली आहे. केवळ तीन विकेट गमावून ३०७ रन्स केल्या आहेत.
Jan 4, 2012, 01:24 PM ISTपाँटिंगची खेळी समाप्त, क्लार्कची झुंज
सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड असतानाच रिकी पॉन्टिंगला ईशांत शर्माने सचिन तेंडुलकरवी झेलबाद केले. रिकी पॉन्टिंग दीड शतकी खेळी करील असे वाटत असताना रिकीचा डाव १३४ वर संपुष्टात आला.
Jan 4, 2012, 01:23 PM ISTमायकल क्लार्कची दमदार खेळी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यांने कसोटीत पहिले व्दिशतक झळकावले. त्याने दमदार खेळी करताना २०९ धावा केल्या.
Jan 4, 2012, 01:23 PM ISTऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
सिडनीत टीम इंडियाच्या आघाडीच्या बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली असताना ऑस्ट्रेलियाने आपली पडझड सावरत चांगली सुरूवात केली आहे. केवळ तीन विकेट गमावून २३६ रन्स केल्या आहेत.
Jan 4, 2012, 08:13 AM ISTटीम इंडिया अडचणीत
मेलबर्न टेस्टमध्ये बॅट्समनच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला होता आणि सिडनी टेस्टमध्येही परिस्थिती फारशी वेगळी दिसली नाही. बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली आणि टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली.
Jan 3, 2012, 04:54 PM ISTउमेश यादवपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दौऱ्यात झटपट तीन गडी बाद करून चमदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सची आघाडी मिळूनही चांगली संधी उठवता आली नाही.
Dec 28, 2011, 10:48 AM ISTबॉक्सिंग टेस्टमध्ये दडलयं काय?
बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये ३३३ रन्सवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये झहीर खानची बॉलिंग चांगलीच चालली. त्यानं सुरुवातीलाच कांगारुंना दोन धक्के दिले. त्यानं ब्रॅड हॅडिनला २७ रन्सवर आणि पीटर सीडलला ४१ रन्सवर आऊट केले.
Dec 27, 2011, 05:57 PM ISTऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून कसोटी सामन्यांना सुरूवात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे नेर्तृत्व मायकल क्लार्क करणार आहे.
Dec 24, 2011, 09:34 AM IST