message

'अल कायदा'नं केली इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक

दहशतवादी संघटना अल कायदानं इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिले...  मंगळवारी ही घटना घडलीय.

Mar 2, 2016, 04:59 PM IST

व्हॅलेंटाइन स्पेशल: टॉप १० WhatsApp आणि SMS संदेश

व्हॅलेंटाइन डे म्हणजे तरुणाईसाठी आकर्षणाचा विषय. अनेक जण या दिवशी प्रेम व्यक्त करतात. काही जण दिवसाची खूप आतूरतेने वाट पाहत असतात. आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. एसएमएस पाठवून विश करणं देखील आकर्षणाचा विषय आहे. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला एसएमएस पाठवून व्हॅलेंटाईन डे विश करू शकता.

Feb 13, 2016, 01:27 PM IST

तुमच्या मेसेजना ती का रिप्लाय देत नाही?

एखाद्या मुलीला मेसेज केल्यानंतर ती रिप्लाय का देत नाहीत असा प्रश्न नेहमी मुलांना सतावत असतो. जरी ते ही गोष्ट कोणाला सांगत नसतील तरी मेसेजला रिप्लाय न दिल्यामुळे त्यांना फ्रस्टेशन होते. याची पाच कारणे असू शकतात. ही आहेत पाच कारणे

Feb 11, 2016, 03:59 PM IST

VIDEO : भांडणातला गोडवा आणि एक मॅसेज!

तुमचंही तुमच्या पार्टनरसोबत छोट्य़ा छोट्या गोष्टींवरून भांडण होत असेल... तर या भांडणांमधला गोडवा तुम्हालाही कळेल...

Jan 21, 2016, 10:35 AM IST

मार्क झुकेरबर्ग भारतीय विद्यार्थ्यांना देणार नवसंदेश

फेसबूकचा तरुण सीईओ मार्क झुकेरबर्ग हा याच महिन्यात दिल्लीत येणार आहे.

Oct 17, 2015, 09:05 AM IST

'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे

'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे

Sep 23, 2015, 09:30 AM IST

'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे

केंद्र सरकारला अखेर 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी' रद्द करावी लागली आहे, कारण सरकारच्या 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी'ला मोठा विरोध होत होता. 

Sep 22, 2015, 01:24 PM IST

सोनू निगमने शेअर केला आदेश श्रीवास्तवचा अखेरचा व्हॉट्सअॅप मॅसेज

प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध मंडळींनी दु:ख व्यक्त करत आपल्या आठवणी शेअर केल्या. आदेश श्रीवास्तव यांचा सर्वात जवळच्या मित्रांमध्ये गायक सोनू निगम आहे. सोनूनं नुकताच आदेश श्रीवास्तव यांचा अखेरचा व्हॉट्स अॅप मॅसेज शेअर केला.

Sep 9, 2015, 08:50 AM IST

'शोक संदेश' लिहिण्यासाठीही राहुलनं केली कॉपी!

नेपाळला हादरवून सोडणाऱ्या भूकंपानंतर राहुल गांधी  शुक्रवारी दिल्ली स्थित नेपाळी दूतावासात दाखल झाले. 

May 1, 2015, 08:00 PM IST

वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स, व्हॉट्सअॅपवर व्हायरल मेसेजमध्ये विजेत्याचे नाव?

 आज काल व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरतो आहे. या व्हायरल मेसेजमुळे एक खळबळ उडाली आहे. मीडियात आलेल्या काही बातम्यांनुसार या मेसेजमध्ये वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या कथीत मेसेजमध्ये प्रत्येक मॅचचा विजेता आणि वर्ल्ड कपच्या विजेत्याचे नावही देण्यात आले आहे. 

Feb 19, 2015, 05:00 PM IST