मुंबई : आज काल व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरतो आहे. या व्हायरल मेसेजमुळे एक खळबळ उडाली आहे. मीडियात आलेल्या काही बातम्यांनुसार या मेसेजमध्ये वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या कथीत मेसेजमध्ये प्रत्येक मॅचचा विजेता आणि वर्ल्ड कपच्या विजेत्याचे नावही देण्यात आले आहे.
यात प्रत्येक सामन्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. तसेच कोण फायनलाला पोहचणार हे सुद्धा सांगण्यात आले आहे. व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि श्रीलंका या टीम सेमी फायनलला पोहचणार आहेत. तर दक्षिण आफ्रिका हा नवा विश्व विजेता होणार आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या ग्रुप मॅचेसचे निकाल या मेसेजशी मिळते जुळते आहे. मेसेजमुसार न्यूझीलंग आणि बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका टॉपला असणार आहे. हे दोन्ही संघ आपले सर्व मॅच जिंकणार आहेत. तर ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत बी ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर असणार आहेत.
दावा करण्यात आला आहे की टीम इंडिया ग्रुपमध्ये दोन सामने गमावणार आहेत. रविवारी दक्षिण आफ्रिकाशी पराभव पत्करावा लागले. तर दुसरा सामना झिम्बाब्वेशी भारत हारू शकतो. पण हे अशक्य वाटते. तसेच पाकिस्तानला युएई पराभूत करू शकते असे दिले आहे. हे सर्व अविश्वसनीय वाटते. या भारत क्वार्टर फायनलला पोहचेल आणि त्याचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडला भारत मात देणार असल्याचेही भविष्य वर्तविण्यात आले आहे. भारताचा प्रवास सेमी फायनलला संपणार आहे.
Match-by-match predictions of the World Cup as per the viral Whatsapp text
Date Match Winner
February 14 New Zealand v Sri Lanka New Zealand
February 14 Australia v England Australia
February 15 South Africa v Zimbabwe South Africa
February 15 India v Pakistan India
February 16 Ireland v West Indies Ireland
February 17 New Zealand v Scotland New Zealand
February 18 Afghanistan v Bangladesh Bangladesh
February 19 UAE v Zimbabwe Zimbabwe
February 20 New Zealand v England New Zealand
February 21 Pakistan v West Indies Pakistan
February 21 Australia v Bangladesh Australia
February 22 Afghanistan v Sri Lanka Sri Lanka
February 22 India v South Africa South Africa
February 23 England v Scotland England
February 24 West Indies v Zimbabwe West Indies
February 25 Ireland v United Arab Emirates Ireland
February 26 Afghanistan v Scotland Afghanistan
February 26 Bangladesh v Sri Lanka Sri Lanka
February 27 South Africa v West Indies South Africa
February 28 New Zealand v Australia New Zealand
February 28 India v United Arab Emirates India
March 1 England v Sri Lanka England
March 1 Pakistan v Zimbabwe Pakistan
March 3 Ireland v South Africa South Africa
March 4 Pakistan v United Arab Emirates UAE
March 4 Australia v Afghanistan Australia
March 5 Bangladesh v Scotland Bangladesh
March 6 India v West Indies India
March 7 Pakistan v South Africa South Africa
March 7 Ireland v Zimbabwe Zimbabwe
March 8 New Zealand v Afghanistan New Zealand
March 8 Australia v Sri Lanka Australia
March 9 England v Bangladesh England
March 10 India v Ireland India
March 11 Scotland v Sri Lanka Sri Lanka
March 12 South Africa v UAE South Africa
March 13 New Zealand v Bangladesh New Zealand
March 13 Afghanistan v England England
March 14 India v Zimbabwe Zimbabwe
March 14 Australia v Scotland Australia
March 15 United Arab Emirates v West Indies West Indies
March 15 Ireland v Pakistan Pakistan
QF1 New Zealand v India India
QF2 Australia v Zimbabwe Australia
QF3 England v South Africa South Africa
QF4 Sri Lanka v Pakistan Sri Lanka
SF1 Australia v India Australia
SF2 Sri Lanka v South Africa South Africa
Final Australia v South Africa South Africa
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.