क्रिकेट वर्ल्ड कप

वर्ल्डकप नाही तर आयपीएल, विराट-रोहित नाही तर 'हा' खेळाडू! 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च... यादी जाहीर

Year Ender 2023 : जूनं वर्ष सरतंय आणि नव्या वर्षाची चाहूल लागलीय. सरत्या वर्षात म्हणजे 2023 मध्ये गुगलने क्रिकेटमध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या घटनांची यादी जाहीर केली आहे. यात विश्वचषक स्पर्धेपेक्षाही चाहत्यांनी आयपीएलला सर्वाधिक पसंती दिली आहे.

Dec 12, 2023, 05:09 PM IST

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

IND vs AFG : आधी फोर मग सिक्स! पेटलेल्या हार्दिक पांड्याने थेट उडवला तिसरा डोळा; पाहा Video

Hardik Pandya Viral Video : रोहितने हार्दिक पांड्या अन् जडेजाला बॉलिंगला लावलं. मात्र, दोघांना हटके पडत होते. त्याचवेळी हार्दिकने टप्प्यात गोलंदाजी करत उमरझाई (Wicket of Azmatullah Omarzai) याचे स्टंप्स उडवले.

Oct 11, 2023, 06:29 PM IST

Video : ग्राऊंड स्टाफशी बाबर आझम असा वागला की...; सामना राहिला बाजूला, इथं भलतीच चर्चा रंगली

World Cup : क्रिकेटच्या मैदानात खेळल्या जाणाऱ्या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा अनेकदा सामन्यानंतर घडणाऱ्या प्रसंगांबाबत होते. असाच एक प्रसंग नुकताच अनेकांनी पाहिला. 

 

Oct 11, 2023, 08:30 AM IST

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! IPL नंतर वर्ल्ड कप आणि एशिया कपचे सामनेही मोफत पाहाता येणार... पाहा कसं

Cricket : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात एकूण 74 सामने खेळवण्यात आले. पण आयपीएलच्या (IPL 2023) यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व सामने मोबाईलवर मोफत पाहिला मिळाले. आता याच धर्तीवर  वर्षाखेरीस होणारी एशिया कप (Asia Cup 2023) आणि एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा (ODI World Cup) मोबाईलवर मोफत पाहिला मिळणार आहे.

Jun 9, 2023, 09:36 PM IST

...तर भारतात वर्ल्ड कप घेऊ नका, बीसीसीआयचा आयसीसीला इशारा

२०२१ सालच्या टी-२० वर्ल्ड कप आणि २०२३ सालच्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे.

Mar 6, 2019, 09:06 PM IST

अफगाणिस्तानने आयर्लंडचा पराभव करत मिळवलं वर्ल्डकपचं तिकीट

अफगाणिस्तानने आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत आयर्लंडच्या टीमचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबतच अफगाणिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्डकप तिकीट मिळवलं आहे. इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानची टीम पात्र ठरली आहे.

Mar 24, 2018, 12:06 AM IST

बाळासोबत फोटो काढून पृथ्वी शॉनं जिंकली प्रेक्षकांची मनं

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुरवातीच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Jan 18, 2018, 11:00 PM IST

अशाप्रकारे श्रीलंका टीम ठरली वर्ल्ड कप २०१९ साठी पात्र

२०१९ मध्ये खेळवल्या जाणा-या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेची टीम असणार की नाही, यावर चर्चा सुरू असतानाच श्रीलंकेला वर्ल्ड कपच्या अंतिम आठ टीम्समध्ये जागा मिळाली आहे.

Sep 20, 2017, 01:30 PM IST

फायनलमध्ये रनआऊट का झाली याचा मोठा खुलासा केला मिथाली राजने

 आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार मिथाली राज ही रन आऊट झाली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. एखाद्या नव्या खेळाडूप्रमाणे आपली विकेट फेकल्याचे बोलले जात आहे. पण आता मिथालीने आपल्या रन आऊट होण्याबद्दल खुलासा केला आहे. 

Jul 25, 2017, 04:50 PM IST

ऑस्ट्रेलियाला नमविण्याची योग्य वेळ - विराट कोहली

भारतीय संघाने वर्ल्ड कपपूर्वी खराब कामगिरीतून शानदार कमबॅक केले आहे, याचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांना जाते. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविण्याचा ही योग्य वेळ असल्याचे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे. 

Mar 24, 2015, 09:14 PM IST

क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला

 क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. 

Mar 17, 2015, 02:17 PM IST

वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स, व्हॉट्सअॅपवर व्हायरल मेसेजमध्ये विजेत्याचे नाव?

 आज काल व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरतो आहे. या व्हायरल मेसेजमुळे एक खळबळ उडाली आहे. मीडियात आलेल्या काही बातम्यांनुसार या मेसेजमध्ये वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या कथीत मेसेजमध्ये प्रत्येक मॅचचा विजेता आणि वर्ल्ड कपच्या विजेत्याचे नावही देण्यात आले आहे. 

Feb 19, 2015, 05:00 PM IST

क्रिकेट वर्ल्डकपचा रंगारंग उदघाटन सोहळा

 क्रिकेट वर्ल्ड कपच्या रंगारंग उदघाटन सोहळ्याला सुरुवात झालीय. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये एकाचवेळी हा रंगतदार सोहळा सुरु आहे.

Feb 12, 2015, 01:55 PM IST

क्रिकेट वर्ल्ड कप : महाराष्ट्राच्या केदार जाधवची निवड

क्रिकेट वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये अनेक वर्षांनंतर महाराष्ट्राची केदार जाधवची निवड झाली आहे.

Dec 5, 2014, 03:54 PM IST