Lionel Messi ला दिलेल्या 'बिश्त' गाऊनला मागणी, इतक्या कोटींची दिली ऑफर
Lionel Messi Bisht: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. या विजयाला आता आठवडा उलटून गेला आहे. असं असलं तरीही अर्जेंटिना आणि मेस्सीभोवतीचं बातम्यांचं वलय संपता संपत नाही. वर्ल्डकप सुपूर्द करताना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच बिश्त घातला होता. आता या गाऊनची जोरदार चर्चा आहे.
Dec 25, 2022, 04:37 PM ISTLionel Messi च्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार दिसणार? Photo होतायत व्हायरल
Fifa World Cup Argentina Wins : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली. या विजयानंतर अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला आहे.
Dec 19, 2022, 08:14 PM ISTEmiliano Martinez ची 'गोल्डन ग्लोव्ह'चा पुरस्कार स्विकारताना 'ती' कृती, VIDEO होतोय व्हायरल
Fifa World Cup Emiliano Martinez : अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने (Emiliano Martinez) 'गोल्डन ग्लोव्ह' ची (Golden Glove) ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर तो खूप खुश दिसत होता. पण ही ट्रॉफी जिंकल्यानंतर मार्टिनेझने एक कृत्य केले होते.
Dec 19, 2022, 05:09 PM ISTKylian Mbappe चा भीमपराक्रम! फायनल सामन्यात रचले 'इतके' रेकॉर्ड
Fifa World Cup Argentina Wins : फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी थेट मैदान गाठलं आणि एमबाप्पेचं सांत्वन केलं.
Dec 19, 2022, 03:03 PM ISTFifa World Cup : लियोनेल मेस्सी फुटबॉलचा 'सचिन तेंडूलकर' ठरला!, दोघांचे 'हे' आकडे जुळतात
Fifa World Cup Argentina Win : जगातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेस्सीचा (lionel messi) जर्सी क्रमांक 10 आहे. तसेच क्रिकेटमधील महान खेळाडू असलेल्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) जर्सी क्रमांक देखील तोच होता.
Dec 19, 2022, 01:51 PM IST"मी हे स्वप्न...", FIFA World Cup विजयानंतर Lionel Messi ची भावुक पोस्ट
Fifa World Cup 2022: अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तसेच मेस्सीचं इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली. सौदी अरेबियाविरुद्ध साखळी फेरीतील पहिलाच सामना गमवल्यानंतर क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हणून या सामन्याकडे पाहिलं जात होतं. मात्र अर्जेंटिनानं जोरदार कमबॅक करत साखळी फेरीतून सुपर 16 फेरीत, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.
Dec 19, 2022, 01:46 PM IST