metro 5

Metro 5: ...म्हणून ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामात 3 वर्षांची दिरंगाई झाली; माहिती अधिकारात धक्कादायक कारण उघड

मुंबई मेट्रो मार्ग- 5 ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सद्या तरी कोणतीही वाढ झाली नसली तरी 3 वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा त्रासदायक आहे.आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.

Feb 16, 2025, 07:32 PM IST

मुंबईबाहेर निघालेल्या मेट्रो-५ आणि मेट्रो-९ प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घेऊ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो-५ आणि मेट्रो-९ चं भूमीपूजन करणार आहेत

Dec 18, 2018, 09:43 AM IST