Mhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत
Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची.
Jul 19, 2023, 08:15 AM IST
Mhada Lottery News : एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत; कधी, कुठे, कसा भराल अर्ज? पाहून घ्या
Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या साऱ्यामध्ये आर्थिक गणितही आलंच. ते सांभाळताना इथं मदत होते, म्हाडाची.
Apr 13, 2023, 07:51 AM ISTMhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या
MHADA LOTTERY 2023 Registration: पुण्यात म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी. कमी उत्पन्न गटासह मध्यम गटातील लोकांना आता स्वस्त घर घेता येणारा आहे. एकून 5,990 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करु शकता.
Jan 10, 2023, 12:28 PM ISTMhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, Step By Step जाणून घ्या Online प्रक्रिया
अवघ्या दोन मिनिटांत जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रियेची प्रत्येक पायरी
Aug 30, 2022, 07:59 AM ISTMHADA ची लवकरच खूशखबर, मुंबईसह या शहरात बांधणार घरं
म्हाडा लवकरच नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर देणार आहे. म्हाडाकडून विविध शहरात घरं बांधली जाणार आहेत.
Apr 1, 2022, 08:42 PM ISTडॉन अरुण गवळीची मुंबईतील दगडी चाळ पाडणार, त्याठिकाणी 40 मजली टॉवर
डॉन अरुण गवळी (ArunGawli) याची ओळख असलेली मुंबईतील दगडी चाळ (Dagdi Chawl)आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे.
May 21, 2021, 07:52 AM ISTखुशखबर ! पुढच्यावर्षी म्हाडाच्या मुंबईतल्या घरांची संख्या दुप्पट होणार
मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर...
Dec 16, 2018, 04:47 PM ISTGood News : दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी
मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
Sep 18, 2018, 11:05 PM ISTम्हाडाची घरे परवडत नसल्याने केली परत
म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत ३६ पैकी २९ जणांनी मिळालेली घरं परवडत नसल्याचं कारण देऊन परत केली.
Sep 5, 2018, 07:06 PM ISTयंदा मुंंबईत म्हाडाकडून 1001 घरांसाठी सोडत
दरवर्षी म्हाडाच्या घरांसाठी अनेकजण आपलं नशीब आजमावतात. मुंबईकरांनाही प्रतिक्षा असलेल्या या म्हाडाच्या घराच्या लॉटरीची तारीख ठरलेली नसली तरीही यंदा सुमारे एक हजार घरांसाठी लॉटरी निघेल असे सांगण्यात आले आहे.
Apr 9, 2018, 10:02 AM ISTम्हाडाच्या एका घरासाठी सरासरी 106 अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 10:13 AM IST'... तर किंमतीचा फेरविचार करू'
म्हाडाने वाढविलेल्या घरांच्या किंमतीवर खुद्द मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या वाढीव किंमती योग्य नसल्याचं वक्तव्य गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही केलंय.
May 14, 2012, 07:59 PM IST