midc

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60  पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली. 

Apr 21, 2016, 08:16 PM IST

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

Apr 21, 2016, 07:58 PM IST

डोंबिवली एमआयडीसीत भीषण आग, लोकांचे स्थलांतर

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अल्ट्रा टेक कंपनीत भीषण आग लागली.  या आगीत काही गॅस सिलेंडरचा स्फोटही झालाय.

Mar 5, 2016, 11:20 AM IST

अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

अंबरनाथच्या आनंदनगरच्या एमआयडीसीमधील डी.जी.केमिकलला भीषण आग लागलीय. संध्याकाळी ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.

May 18, 2015, 09:13 PM IST

अंबरनाथ 'एमआयडीसी'मधल्या तीन कंपन्यांना आग

अंबरनाथ 'एमआयडीसी'मधल्या तीन कंपन्यांना आग

Oct 14, 2014, 12:20 PM IST

‘त्या’ जमिनीचं अधिग्रहण रद्द, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश

पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील शेतकऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आलंय. रांजणगाव ‘एमआयडीसी’साठी केलेल्या भूसंपादनाविरोधात त्यांचा लढा सुरु होता. त्याला अखेर यश मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केलाय.

Sep 16, 2014, 10:28 AM IST