गुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
Feb 5, 2014, 11:57 PM ISTअसे कसे बनवतात रस्ते? पाईपलाईन पुन्हा फुटली
नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, डोंबिवली, दिवा आणि मुंब्रा या शहरांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
Nov 12, 2013, 05:24 PM ISTकेमस्टार कंपनीला भीषण आग , एकाचा मृत्यू
डोंबिवली MIDC परिसरातील केमस्टार कंपनीला भीषण आग लागलीय. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत.
May 13, 2013, 09:35 AM ISTड्रायव्हर व्हायचंय? मराठी व्याकरणाचा करा अभ्यास!
ड्रायव्हर व्हायचंय?... मग, मराठी व्याकरणावर द्या भर… ऐकून आश्चर्य वाटलं ना?... पण होय, तुम्हाला ड्रायव्हर होण्यासाठीही तुमचं मराठी व्याकरण सुधारावं लागणार आहे. कारण...
Apr 12, 2013, 11:54 AM ISTजळगाव `एमआयडीसी`त वायुगळती; ३ जण अत्यवस्थ
जळगाव एमआयडीसीमध्ये वायूगळती झालीय. जवळजवळ ६० कामगारांना यामुळे चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवतोय तर तीन कामगार अस्वस्थ आहेत.
Oct 7, 2012, 02:10 PM ISTशेतकऱ्यांच्या मानगुटीवर विमानतळाचं भूत
एकीकडं ‘जय जवान, जय किसान’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची जमीन हिरावून घ्यायची. असा दुटप्पीपणा सरकारकडून नेहमीच केला जातोय. विमानतळासाठी ओसाड जमीन न घेता बागायती शेतजमीन संपादित केली जात आहे.
Dec 14, 2011, 12:26 PM IST