परिचारिकांच्या मुद्यावरून सेना आक्रामक, विधानभवनाच्या पायर्यांवर घोषणाबाजी
भारतीय जवानांच्या पत्नींबाबत वादाग्रस्त विधान करणारे आमदार प्रशांत परिचारिक यांच्या मुद्यावरून शिवसेना आमदारांनी आज आंदोलन केलं.
Mar 6, 2018, 11:23 AM ISTआमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल
विधानपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारनं दाखल केला. परिचारक यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली.
Mar 8, 2017, 02:33 PM IST