mla

भाजप आमदाराचं नमाजबद्दल वादग्रस्त वक्तव्य

भाजप आमदार अनिल गोटे यांनी नमाजबाबत खळबळजनक व्यक्तव्य केले आहे.

Aug 13, 2017, 09:06 PM IST

त्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन!

गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. 

Aug 9, 2017, 09:55 PM IST

रमेश कदमना दिलासा नाहीच

अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय. 

Aug 2, 2017, 07:23 PM IST

'पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी काँग्रेस आमदार बंगळुरूत मजा करतायत'

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 30, 2017, 08:11 PM IST

पक्षातली भगदाड थांबवण्यासाठी काँग्रेसनं ४४ आमदार कर्नाटकला पाठवले

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये भगदाड पडण्यास सुरुवात झालीय.

Jul 29, 2017, 08:43 AM IST

गुजरातमध्ये काँग्रेसचे ३ आमदार भाजपात

गुजरातमध्ये ३ आमदार भाजपात गेले आहेत. काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jul 27, 2017, 10:32 PM IST

विधानसभेत भाजप आमदार एकनाथ खडसे आक्रमक

विधानसभेत भाजप आमदार एकनाथ खडसे आक्रमक

Jul 26, 2017, 10:47 AM IST

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलाच्या उंबरठ्यावर...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने राज्यात त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलीच, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विरोधात असलेल्या इतर लहान पक्षांनीही भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकली. विरोधकांची मते फोडल्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, तर विरोधकांची मतं फुटल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत जादा मते घेऊन भाजपाने शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे.

Jul 21, 2017, 04:50 PM IST

आमदार रमेश कदम याची जेलमध्ये शाही बडदास्त

अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या आमदार रमेश कदम यांना बीडच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली,मात्र बीड पोलिसांनी त्यांची शाही बडदास्त ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Jul 20, 2017, 03:56 PM IST