राज ठाकरे - नेते, सरचिटणीस यांच्यात जोरदार खडाजंगी
मनसेच्या आजच्या चिंतन बैठकीत राज ठाकरे आणि सरचिटणीस पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पक्षाची ठोस भूमिका नसल्याने भूमिका मांडण्यात अडचणी येतात असाच सूर नेते मंडळीनी व्यक्त केला.
Apr 20, 2017, 03:04 PM ISTमनसेची मुंबईत आज चिंतन बैठक
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला अधोगतीची बाधा झाली आहे. ही बाधा रोखण्यासाठी राज यांनी येथे चिंतन बैठक बोलविली आहे. यावेळी ते स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.
Apr 20, 2017, 09:02 AM ISTराज ठाकरे यांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त शिबीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 09:58 AM IST