भयंकर पोटात दुखलं, भडाभड उलट्या झाल्या; 15 वर्षाच्या मुलाचा X-ray पाहून डॉक्टर हादरले
या रिपोर्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटात अचानक दुखू लागलं. तसेच त्याला ऱूप उलट्या देखील झाल्या. यामुळे त्याच्या घरचे त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या सर्व वैद्यकीय तपासाण्या केल्या. मात्र, त्याचा X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्का बसला.
Dec 21, 2022, 07:16 PM ISTव्होडाफोनची गुडन्यूज, अन्य नेटवर्कवर कॉलवर कोणतेही शुल्क नाही !
व्होडाफोनने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
Nov 13, 2019, 10:11 PM ISTबंद लॅपटॉपवर मोबाईल चार्ज करा
अनेक वेळा तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी अडचणी येतात, तुम्ही शहरापासून दूर आहात, जेथे चार्जिंगची सोय नाही, किंवा तुमच्याकडे चार्जर नसेल तर फोन चार्जिंग करण्यास अडचणी येतात.
Feb 19, 2016, 08:47 PM IST