मोदी सरकारचे ५ महत्त्वाचे निर्णय; कोट्यवधी भारतीयांना होणार फायदा
भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने अनेक मोठी पावलं उचलली आहेत.
Jun 25, 2020, 11:19 AM ISTनवी दिल्ली| गलवानच्या घटनेनंतर मोदी सरकारचा भोंगळ कारभार उघड- सोनिया गांधी
Congress President Sonia Gandhi Criticise Modi Government
Jun 23, 2020, 04:55 PM ISTचीनबरोबर लढायचे असेल तर केंद्राने राजकारण कमी, राष्ट्राचा विचार जास्त करावा- शिवसेना
आत्मनिर्भर स्वत:लाच व्हावे लागते. त्यासाठी प्रे. ट्रम्पची गरज नाही.
Jun 23, 2020, 09:20 AM ISTअज्ञानापेक्षा अहंकार धोकादायक असतो, हे लॉकडाऊनने सिद्ध केले- राहुल गांधी
राहुल गांधींचे मोदी सरकारवर आणखी एक टीकास्त्र
Jun 15, 2020, 04:25 PM ISTचीनने भारताचा भूभाग बळकावलाय का; ओवेसींनी मोदी सरकारला विचारला जाब
चीनने आपल्या भूभागावर कब्जा केलाय, हे सांगायला त्यांना शरम वाटतेय का?
Jun 8, 2020, 04:49 PM ISTमोदी कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक; मोठी घोषणा होण्याची शक्यता
या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केला जाऊ शकते
Jun 1, 2020, 11:15 AM ISTभारतात कोरोनाचा समूह संसर्ग अटळ; ICMR मधील तज्ज्ञांची केंद्रावर टीका
कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळताना सरकारने साथरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मताला विशेष किंमत दिली नाही.
May 31, 2020, 12:36 PM IST३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका; सरकारी पॅनेल्सची केंद्राला शिफारस
कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध आणखी कठोर करावेत.
May 29, 2020, 02:25 PM IST'लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारच मजुरांना कामासाठी परत शहरांमध्ये आणेल'
लॉकडाऊननंतरच्या काळात उद्योगधंदे कसे सुरु होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि उद्योगांनी बेरच प्रयत्न करण्याची गरज आहे.
May 20, 2020, 08:10 PM ISTलॉकडाऊनआधी केंद्र सरकारने दीनदुबळ्यांचा विचार करायला पाहिजे होता- शिवसेना
देशातील मजूरवर्ग अशा पद्धतीने आज पाय ओढत उपाशी-तापाशी चालतो आहे. केंद्र सरकार हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
May 9, 2020, 08:45 AM ISTगंगाजल वापरुन कोरोना बरा करता येईल का; मोदी सरकारचा ICMRकडे प्रस्ताव
जलशक्ती मंत्रालयाने अतुल्य गंगा या एनजीओचा हवाला देत ICMRकडे गंगाजलावर संशोधन करण्याची मागणी केली होती.
May 7, 2020, 07:57 AM ISTमुंबई| मेडिकल सर्टिफिकिट घेण्यासाठी मजुरांच्या रांगा
Mumbai Kandivali Migrant Worker In Long Que At Police Station For Fitness Certificate To Go Village
May 4, 2020, 03:05 PM ISTआम्ही तिकिटं विकतच नाही, काँग्रेसच्या टीकेनंतर रेल्वेचे घुमजाव
राज्यांकडूनच या १५ टक्के रकमेची वसुली केली जाते
May 4, 2020, 12:38 PM ISTपरदेशातील लोकांना विमानाने फुकट आणता, मग मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे कशाला घेता?
देश १९४७ च्या फाळणीनंतर प्रथमच इतक्या वाईट परिस्थितीला सामोरे जात असल्याचे सोनियांनी म्हटले आहे
May 4, 2020, 10:35 AM ISTकाँग्रेसचा मोठा निर्णय: गावी परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे भरणार
देशातील कष्टकरी वर्गाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यासाठी ....
May 4, 2020, 09:00 AM IST