पंतप्रधान मोदींवर बनणार सिनेमा, हा अभिनेता करणार रोल
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच २ अशा सिनेमांची घोषणा झाली आहे. आता आणखी एका बायोपिकबाबत माहिती समोर येत आहे. हा खुलासा केला आहे अभिनेते परेश रावल यांनी.
May 13, 2017, 09:16 AM IST२०१९ निवडणुकीआधी मोदींच्या हातात असतील देशाचे आर्थिक आकडे
मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. देशाचे आर्थिक आकडे असंच दाखवत आहेत की देशाच्या आर्थिक स्थितीत मागील ३ वर्षात सुधार झाला आहे. केंद्रात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे हे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांचा प्रभाव पुढच्या २ वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. २०१९ पर्यंत भारताचे आर्थिक आकडे आणखी चांगले असतील. एका हिंदी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार भारत २०१९ पर्यंत अधिक मजबूत स्थितीत असेल.
May 12, 2017, 03:00 PM ISTEVM म्हणजे एव्हरी वोट फॉर मोदी - योगी आदित्यनाथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 11:08 PM ISTनवी दिल्ली - अशांत काश्मिर मुद्द्यावर मेहबुबा मुफ्तींनी घेतली मोदींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 03:08 PM ISTमुख्यमंत्री महबूबा मुफ्ती घेणार पंतप्रधान मोदींची भेट
जम्मू-कश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. सत्तेत असलेले पीडीपी-भाजपा युतीमध्येही तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.
Apr 24, 2017, 08:41 AM ISTराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व VIP गाड्यांचे लाल दिवे निघणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 1 मे पासून करण्यात येणार आहे.
Apr 20, 2017, 08:59 AM ISTमोदी सरकार पाकिस्तानसोबत युद्ध छेडणार - दिग्विजय सिंह
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह हे नेहमी वादात सापडतात. पण यावेळेस त्यांचं वक्तव्य सीमेपार पोहोचलं आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की 'मोदी २०१९ मध्ये सत्तेत येण्यासाठी पाकिस्तान सोबत युद्ध देखील करु शकतात.'
Apr 16, 2017, 02:22 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरणावर पर्रिकरांचा पाकिस्तानला कडक इशारा
कुलभूषण जाधव प्रकरणात भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध अजून ताणले जात आहेत. माजी संरक्षण मंत्री आणि गोवाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणात पाकिस्तानला इशारा दिला आहे. पर्रिकर यांनी म्हटलं आहे की, 'पाकिस्तान कुलभूषण जाधव प्रकरणात एक खतरनाक खेळ खेळतो आहे.'
Apr 15, 2017, 02:06 PM ISTदिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक
राजधानी दिल्लीत थोड्याच वेळात एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
Apr 10, 2017, 07:07 PM ISTईडीची एकाचवेळी देशभरात धडक कारवाई
काळापैसा बाळगणाऱ्यांवर ऑपरेशन सुरु करत मोदी सरकारने धडक कारवाई सुरु केली आहे. आज देशभरात ३०० हून अधिक कंपन्यांवर ईडीने छापे टाकले आहेत.
Apr 1, 2017, 04:15 PM ISTधनगरांना एसटीमध्ये आरक्षणास मोदींचा नकार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 11:17 PM ISTधनगर आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 08:07 PM ISTपंतप्रधानांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:31 PM ISTपोलिसांवर दबाव न टाकण्याचा यूपीतील खासदारांना मोदींच्या सूचना
भाजपच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचना
Mar 23, 2017, 11:30 AM ISTमोदी आणि शहांचं पुढचं लक्ष्य गुजरात
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलं आणि उत्तर प्रदेशात ऐतिहासिक यश मिळवलं. त्यानंतर आता भाजपची पुढचं लक्ष्य गुजरातवर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजप तयारी करत आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं राज्य आहे त्यामुळे भाजपला येथे यश मिळवायचं आहे.
Mar 20, 2017, 03:18 PM IST