जादू... ५०० आणि १००० च्या नोटाचे रुपांतर १०० रुपयात करणारे मशिन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, जोक्स आणि वेगवेगळ्या व्हिडिओंचा खच पडला आहे.
Nov 11, 2016, 12:24 AM IST'ट्रम्प आणि मोदी बनतील खूप चांगले मित्र'
डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. प्रचारादरम्यान ट्रंप यांनी पीएम मोदींची नीती आणि भारताचं कौतूक केलं होतं. दहशतवादाच्या विरोधात त्यांची निती खूप साफ असेल. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Nov 10, 2016, 10:50 PM ISTबॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांची झोप उडाली, ६० टक्के व्यवहार ब्लॅकमध्ये...
बॉलिवूडच्या A श्रेणीच्या अर्थातच आघाडीच्या कलाकारांची मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णयाने झोप उडाली आहे.
Nov 10, 2016, 10:43 PM ISTमहिलांना ५ लाख रु. जमा करण्याची सूट द्या
नोटांच्या बंदीमुळे विरोधकांनी हल्ला बोल केला आहे. काल राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर आज बसपा अध्यक्षा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही नोट बंदीप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Nov 10, 2016, 10:24 PM ISTपंतप्रधानांवर केली राहुल गांधींनी टीका
काँग्रेसने काळा पैशावर लगाम लावण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले पण या प्रकारवर काही प्रश्न उपस्थित केले आहे. पक्षाचे म्हणणे आही ५०० आणि १००० रुपयांच्या नोट बंद करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Nov 9, 2016, 11:34 PM ISTकेवळ सहा जणांना होती नोटा बंदीची माहिती...
मोदी सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय एका रात्री घेतला. पण ही योजना गेल्या सहा महिन्यापासून गुप्त पणे सुरू होती. याचा उद्देश ब्लॅक मनीवर कंट्रोल करणे आणि नकली नोटांपासून सुटका मिळविणे हा होता.
Nov 9, 2016, 10:43 PM IST५०० आणि १००० नोटा बंद, या संदर्भातील २३ महत्त्वाच्या गोष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर आता आपल्या नोटा कशा बदलायच्या असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
Nov 9, 2016, 06:58 PM IST५०० आणि १००० च्या नोटा बदलण्यास हा फॉर्म भरा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर आता आपल्या नोटा कशा बदलायच्या असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
Nov 9, 2016, 04:16 PM ISTघाबरू नका, बँकेत तुम्ही कितीही पैसे भरू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर याबाबत सामान्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत.
Nov 9, 2016, 03:49 PM ISTमुंबई शेअर बाजारात मोठी पडझड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 03:39 PM ISTआज बँक आणि एटीएम बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 03:38 PM ISTया ५० दिवसांत कोणाची होणार चांदी तर कोण येणार अडचणीत
केंद्र सरकारने ५०० आणि १०००च्या जुन्या नोट चलनातून रद्दबातल करण्याचा निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी दुसरीकडे अनेकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागतेय.
Nov 9, 2016, 02:13 PM ISTकाही लोकांनाच या निर्णयाबद्दल होती माहिती
मोदी सरकारने ५०० आणि १०००च्या नोटा बंद करण्याचा निर्णय़ काही एका रात्रीत घेतला नाही. आधीपासूनच या निर्णयाबाबत पावले उचलण्यास सुरुवात झाली होती.
Nov 9, 2016, 11:28 AM IST2000 ची नवी नोट म्हणजे 'पिंक' सिनेमाचा प्रभाव - अमिताभ बच्चन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट बंद करत देशात खळबळ माजवली. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Nov 9, 2016, 12:21 AM IST500 आणि 2000 च्या नव्या नोटवर हे असेल चित्र
500 आणि 2000 रुपयांच्या नोट लवकरच व्यवहारात आणल्या जाणार आहेत. 500 रुपयाच्या नोटवर लाल किल्ल्याचा आणि 2000 रुपयाच्या नोटवर मंगल यानाचं चित्र असणार आहे.
Nov 9, 2016, 12:15 AM IST