'मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही'
ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Oct 24, 2016, 06:26 PM ISTपंतप्रधान मोदींनी मानले ब्राझिलचे आभार
पंतप्रधान मोदींनी मानले ब्राझिलचे आभार
Oct 18, 2016, 12:10 AM ISTअनुराग कश्यप यांच्या ट्विटचा अभिजीतकडून समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाकिस्तान भेटीवर टीका करणाऱ्या बॉलिवूड निर्माता अनुराग कश्यपवर आता चारही बाजूंनी टीका होण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधले अनेक जण अनुराग कश्यप यांच्याविरोधात टीका करु लागले आहेत. गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी देखील ट्विट करत अनुराग कश्यप यांना लक्ष्य केलं आहे.
Oct 16, 2016, 05:59 PM ISTपाकिस्ताननंतर चीनला पंतप्रधान मोदींनी सुनावलं
गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला सुनावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला ही इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, दहशतवादाशी सामना करतांना वैयक्तीक लाभ-हानीची चिता करणं ही नुकसानदायक आहे.
Oct 16, 2016, 04:06 PM ISTसर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती
बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.
Oct 9, 2016, 06:56 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.
Oct 5, 2016, 10:21 AM ISTपाक पडला एकटा, अमेरिकेने फटकारले... चीननेही साथ सोडली..
उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे.
Sep 29, 2016, 05:29 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींवर बॉम्ब हल्ल्याची धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २४ सप्टेंबरला झालेल्या कोझिकोड भ्रमण दरम्यान बॉम्बब्लास्ट करण्याची धमकी
Sep 28, 2016, 08:56 AM ISTसिंधु करार तूर्तास रद्द नाही
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.
Sep 26, 2016, 04:00 PM ISTमोदीजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कॅम्प उद्धवस्त करा - बाबा रामदेव
जम्मू कश्मीरमधील उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय. योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील या घटनेचा निषेध करत म्हटलं आहे की, 'जर देशात शांती कायम करायची असेल तर आधी Pokमधल्या पाक प्रायोजित दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करावं लागेल.'
Sep 22, 2016, 05:31 PM ISTमुंबई- पंतप्रधान मोदींवर शिवसेनेचं टिकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 12:12 AM ISTबलूच नेते बुगाती यांनी दर्शवली भारतात येण्याची इच्छा
बलूच नेता ब्रह्मदाग बुगातीने भारतात येण्यासाठी शरण पत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
Sep 19, 2016, 04:25 PM ISTगुजरात: पंतप्रधान मोदींचा आज ६६ वा वाढदिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:59 PM ISTमोदींपासून अनेक मोठ्या व्यक्ती यांच्या दुकानात येतात कपडे शिवायला
एका गरीब कुटुंबात जन्म, अशी देखील वेळ आली की जेवनासाठी त्याच्या आईला तिचे दागिने विकावे लागले. या मुलाला लहानपणापासूनच कपडे बनवण्याचा छंद होता. आज तोच मुलगा इतका मोठा झाला आहे की, बॉलिवूडपासून, व्यापारी ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कपड देखील तोच तयार करतो. ट्रॉय कोस्टा असं या व्यक्तीचं नाव आहे. फॅशन डिजाईनर पेक्षा यांना स्वत:ला टेलर म्हणून घेणं पसंद आहे.
Sep 14, 2016, 08:57 PM ISTमुंबई: अच्छे दिन नव्हे, गले की हड्डी- गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 02:37 PM IST