श्रीदेवींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया
'मॉम' सिनेमात श्रीदेवी यांनी एका कणखर आईची भूमिका निभावली होती...
Apr 13, 2018, 03:53 PM IST'मॉम'च्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांची मुलगी म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं दुबईत निधन झालंय.
Feb 25, 2018, 04:46 PM ISTचला हवा येऊ द्यामधील श्रीदेवींचा मराठमोळा अंदाज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 03:21 PM ISTश्रीदेवीच्या मॉम चित्रपटाचं पोस्टर रिलीज
‘इंग्लिश विंग्लिश’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवी आणखी एका चित्रपटात झळकणार आहे.
Mar 14, 2017, 02:51 PM ISTपत्रकाराच्या आईला अनुष्का शर्मा फोनवर थेट म्हणाली...
अभिनेत्री अनुष्का शर्मा एका पत्रकार परिषदेत, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती.
Mar 13, 2017, 08:08 PM IST'न्यूड पोज देण्यासाठी आईनेच तयार केलं होतं'
किम कर्दशियां या रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि ग्लॅमरच्या दुनियेतील मोठ्या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. या अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे. प्लेबॉय मॅगजीनमध्ये न्यूड पोज देण्यासाठी तिला तिच्या आईनेच सांगितलं असल्याचं तिने म्हटलं आहे.
May 23, 2016, 08:08 PM ISTपुढील वर्षी जानेवारीत राणीच्या घरी येणार नवा पाहुणा?
अभिनेत्री राणी मुखर्जीच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यातीलच नवी बातमी म्हणजे राणी मुखर्जी जानेवारीमध्ये बाळाला जन्म देईल.
Sep 2, 2015, 09:33 AM ISTमंगळयानाने पाठवले मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो
भारताचा मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयानाने मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो पाठवले आहे. मंगळयानाने मंगळ ग्रहावरील सर्वात मोठे खोरे असलेले व्हॅलिस मरिनेरिसचे थ्री डी फोटो पाठवले आहेत.
Aug 17, 2015, 04:27 PM ISTमंगळयान मिशन: पुढील १५ दिवसाकरता मंगळयानशी संपर्क तूटणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचा मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱ्या मंगळयानशी संपर्क तूटणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उद्यापासून म्हणजेच ८ जून ते २२ जून या पंधरा दिवसांकरता मंगळयानाशी संपर्क तूटणार आहे.
Jun 7, 2015, 01:38 PM ISTयशस्वी 'मंगळ'झेपीनंतर सेलिब्रिटींचा 'इस्त्रो'वर शुभेच्छांचा वर्षाव
भारतीय संशोधकांचं यश आणि मंगळावरील झेपीनंतर सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी इस्त्रोवर शूभेच्छांचा वर्षाव केलाय. ट्विटरवर #Mangalyaan करून अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Sep 24, 2014, 12:51 PM ISTमंगळयानावर कोणत्या सोपवण्यात आल्यात जबाबदाऱ्या
भारताचा मंगळयान जेव्हा मंगळाभोवती फिरुलागेल तेव्हा तो आपलं काम सुरु करेल. या मंगळयानावर कोणत्या जबाबदा-या सोपवण्यात आल्यात? त्यावर कोणत्या प्रकारची हायटेक यंत्रणा लावण्यात आलीये, याबाबत माहिती.
Sep 24, 2014, 07:54 AM ISTअंतराळात इतिहास रचणार भारत, ‘मार्स मिशन’चं महत्त्वाचं टेस्टिंग आज
येत्या २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानानं लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘इस्रो’ सोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा ‘चौथ्या पथ संशोधन कार्य’ आणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.
Sep 22, 2014, 11:57 AM ISTलहान मुलाने आईवरच केला चाकूने वार
पुण्यात एका १५ वर्षाच्या मुलानं आईवर चाकूनं वार केल्याची धकादायक घटना समोर आली आहे. कारण आईनं त्याला इंटरनेटवर काम करू दिले नाही. या शुल्क कारणामुळे त्यानं हे कृत्य केल्याचं प्रथम तपासातून कळतं.
Sep 10, 2014, 08:10 PM ISTपाहा... नेमकं काय आहे हे `मार्स मिशन`
इस्रोनं आपल्या मोहीमेला `मंगळयान` असं सुटसुटीत नाव दिलंय. १३५० किलो वजनाच्या या उपग्रहावर पाच शास्त्रीय उपकरणं आहेत. ही उपकरणं नेमकी कशी आहेत आणि त्यांच्या मदतीनं मंगळाविषयी कोणती नवी माहिती मिळू शकते... पाहुयात...
Nov 5, 2013, 08:31 AM IST<b> मंगळयान : भारताची मंगळाला `भाऊबीज भेट`! </B>
आज दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावणार आहे.
Nov 5, 2013, 08:00 AM IST