ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीमवर पैशांचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून भारतानं सीरिजही खिशात टाकली.
Mar 28, 2017, 10:28 PM ISTUPI च्या माध्यमातून लाखो रुपयांचा गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 05:26 PM ISTजिओ देणार ग्राहकांना मोठा झटका, बॅंक खात्यातून पैसे होणार कट!
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना वेलकम ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलची सुविधा दिली. ही सुविधा ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. मात्र, ही ऑफर संपल्यानंतर ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
Feb 16, 2017, 02:53 PM ISTलोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
लोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
Feb 15, 2017, 08:26 PM ISTलोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर निवडणूक लढवत असलेल्या परतूरमध्ये मतदारांना पैशाचं आमिष दाखवल जात असल्याचं समोर आलंय.
Feb 15, 2017, 07:14 PM IST'एमआयएम पक्षातही उमेदवारी तिकीट देण्यासाठी २५ लाखांची मागणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 10:10 PM ISTखुशखबर! एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे, आता एटीएममधून दिवसाला २४ हजार रूपये काढता येणार आहेत, हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मात्र आठवड्याला एटीएममधून २४ हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी एटीएममधून १० हजार रूपये काढता येत होते.
Jan 30, 2017, 06:01 PM ISTअभय योजनेचे पैसे स्वीकारण्यास सहकारी बँकांना बंदी
केंद्र सरकारच्या नव्या अभय योजनेमध्ये ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारनं सर्व सहकारी बँकांना बंदी केली आहे.
Jan 20, 2017, 05:54 PM ISTचौथीतल्या विद्यार्थ्याची कौतुकास्पद कामगिरी
शहीद जवानांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात. पण नांदेडमध्ये चौथीत शिकणाऱ्या राघवेंद्र या विद्यार्थ्याने शहीद जवानांच्या कुटुबियांच्या मदतीसाठी अनोखी मदत केली आहे.
Jan 12, 2017, 07:59 PM ISTजालना : सहलीला मुलीला पैसे न मिळाल्याने आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 09:09 PM ISTखूशखबर! मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार इतके पैसे
केंद्र सरकार देशवासियांना एक खूशखबरी देऊ शकते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात एक रक्कम सरकारकडून जमा केली जाऊ शकते.
Jan 5, 2017, 01:25 PM ISTखूशखबर! सरकार या व्यक्तींच्या खात्यात जमा करणार १.५० लाख रुपये
प्रत्येकाला जवळपास दीड लाख रुपये देण्याचा निर्णय
Jan 3, 2017, 01:08 PM ISTबँकेत पैसे काढताना रांगेत चक्कर, ज्येष्ठाचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू
जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या खिर्डी इथले ज्येष्ठ नागरिक अय्युब बेग रशीद बेग यांचं निंभोरा इथल्या सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असताना रांगेत उभे राहिल्याने चक्कर आल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Dec 28, 2016, 08:15 AM IST'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती
बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.
Dec 27, 2016, 12:26 PM IST