न्यायालय घेणार पोलिसांच्या ताब्यातील नोटांचा निर्णय
राज्यात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेल्या नोटांबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. राज्यात पोलिसांकडे कित्येक लाखो रुपये आहेत. 500, 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्याने पोलिसांकडील पैशांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
Nov 25, 2016, 04:03 PM ISTशेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकांना पैसा
शेतकऱ्याच्या आडून का असेना अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ऐन रब्बी हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिले आहेत.
Nov 23, 2016, 07:40 PM ISTमुंबईत एटीएमचे पैसे नेणाऱ्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न
शहरात रात्रीच्यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.
Nov 23, 2016, 02:02 PM ISTइंदापूरमध्ये शेतकऱ्यांना स्वाईप मशिनमधून पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:35 PM ISTनोटाबंदीनं नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं
हजार आणि पाचशेच्या नोटा बंदीचा फटका नक्षलवादी संघटनांनाही मोठ्या प्रमाणात बसलाय.
Nov 18, 2016, 09:27 AM IST'एटीएम'मध्ये त्यांनी पैसे भरल्याचे दाखवले पण....
जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मधील ३ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये दोघांनी चोरले आहेत.
Nov 17, 2016, 01:56 PM ISTसामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी
सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी
Nov 16, 2016, 02:54 PM ISTहे पैसे कोणत्या शहरात? कधी पकडले गेले होते?
सध्या व्हॉटसअॅपवर एका गाडीच्या दारातून पैशांची बंडलं, काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Nov 15, 2016, 08:59 PM ISTकोचीच्या चर्चमधील ही दानपेटी सर्वसामान्यांसाठी खुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:08 PM IST1978 च्या नोटबंदीवेळी झाली होती एवढी गर्दी
पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला.
Nov 13, 2016, 07:38 PM ISTएका अंध भिकाऱ्याचेही अडकले पैसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, एका अंध भिकाऱ्यासमोर प्रश्न पडला आहे की आता आपल्या पैशांचं का करावं, कारण त्याच्याकडे ५००, १००० राच्या स्वरूपात ९८ हजार रूपये आहेत.
Nov 11, 2016, 04:58 PM ISTऔरंगाबाद | रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प
औरंगाबाद | रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प
Nov 11, 2016, 04:40 PM IST५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने महिलेची आत्महत्या?
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. तेलंगणामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार याची चिंता त्या महिलेला सतावत होती.
Nov 10, 2016, 08:02 PM ISTअॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे ढकलगाडीवरून नेला पत्नीचा मृतदेह
अॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरून नेण्याची वेळ पतीवर आली आहे.
Nov 7, 2016, 07:31 PM IST