पेन्शन खात्याची माहिती देणार हे मोबाईल अॅप...
पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाचं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय.
Jul 30, 2017, 03:08 PM ISTतुळजाभवानीच्या दर्शनासाठी पैसे भरूनही दर्शन
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पैसे भरूनही दर्शन
Jul 15, 2017, 08:30 PM ISTराज्य सरकारचा आता देवस्थानांवर डोळा
मुंबई महापालिका, विविध महामंडळे तसेच राज्यातल्या देवस्थानांकडे काही लाख कोटींच्या ठेवी पडून आहेत. राज्यातील विकासकामांसाठी या ठेवी परतफेडीच्या अटीवर मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Jul 6, 2017, 07:48 PM ISTआयसीसीकडून बीसीसीआयला मिळणार तब्बल इतके पैसे...
रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमुळे आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. या मॉडेलमुळे बीसीसीआयला आता ४०.५ कोटी डॉलर (२६.१५ अब्ज रुपये) मिळणार आहेत. आयसीसीने अगोदर २९.३ कोटी डॉलर म्हणजेच १८.९२ अब्ज रुपये देण्याचे मान्य केले होते. पण एका बैठकीनंतर आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी १० करोड डॉलर्सची रक्कम वाढविण्यास सहमती दर्शवली.
Jun 23, 2017, 06:37 PM ISTपैसे डबल करुन देण्याच्या बहाण्याने लुटले लाखो रुपये
पैशांचा पाऊस पाडून पैसे डबल करुन देतो असं सांगत दोन भोंदूबाबांनी एका महिलेचे तब्बल साडे सात लाख लुटलेत. मिरा रोड पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये जप्त केलेत.
Jun 17, 2017, 01:40 PM ISTअमेझॉनचा मालक विचारतोय, अब्जावधींची संपत्ती कुठे करू दान?
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैंकी एक असलेले जेफ बेजोस यांना आपली संपत्ती दान करण्याची इच्छा आहे. पण, ही संपत्ती कुठे दान करावी? असा प्रश्न त्यांना सध्या पडलाय.
Jun 17, 2017, 12:05 PM ISTफसवणूक झालेल्या त्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 05:35 PM ISTफसवणूक झालेल्या त्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार
एखाद्या फायनान्स कंपनीत पैसे गुंतवले आणि त्यात काही गडबड झाल्यास घोटाळा झाल्यास पैसे परत मिळतील का?
May 31, 2017, 03:57 PM ISTनक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन कंत्राटदारांना अटक
नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 लाखांच्या रकमेसह पत्रकंही जप्त करण्यात आली आहेत. आलापल्ली इथे पोलिसांनी ही कारवाई केली.
May 24, 2017, 08:24 PM ISTनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना जमीन आणि मोबदल्याचे वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 02:27 PM ISTनागपूर - एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहक नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:42 PM ISTराज्यात एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट
राज्यभरातल्या एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट बघयाला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातल्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे फलक सर्वच शहरांमध्ये झळकू लागले आहेत. चांद्यापासून बांदयापर्यंत एटीएममध्ये पैसे नसल्यानं मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये नाराजी पसरु लागलीय
May 12, 2017, 11:39 AM ISTरत्नागिरी आरोग्य विभागात पैसे उकळणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती झालेल्या उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश लाचलुचपत विभागाने केला आहे.
Apr 5, 2017, 11:19 PM IST