सहा दिवसानंतरही मोनो रेल ठप्प
गेल्या गुरुवारी मोनो रेलच्या एका डब्ब्याला आग लागली होती.
Nov 14, 2017, 06:45 PM ISTमुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोनो रेलचा दुसरा टप्पा होणार सुरु
रखडलेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर येत्या डिसेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहेत. वडाळा ते सातरस्ता हा मोनो रेलचा दुसरा टप्पा आहे.
Oct 7, 2017, 12:38 PM ISTमोनोचा दुसरा टप्पा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये सुरु होणार?
मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा यासाठी मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये...
Apr 12, 2017, 07:58 PM ISTमोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी
मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी
Mar 1, 2017, 03:57 PM ISTमोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी
मोनो रेलच्या दादर पूर्व या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागलीय.
Mar 1, 2017, 12:00 PM ISTमुंबईत वडाळा-लोअर परळ लवकरच मोनो धावणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2016, 03:31 PM ISTमुंबई मोनो-2 ची चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 11:05 PM ISTभक्ती पार्कवर रखडलेली मोनो हलवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 01:23 PM IST'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
Sep 5, 2015, 02:28 PM IST'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
करी रोड रेल्वे स्थानकाजवळ मोनो रेलसाठी आवश्यक असणाऱ्या कामासाठी मध्य रेल्वे आज मध्यरात्री मेगा ब्लॉक घेणार आहे.
Sep 5, 2015, 10:23 AM ISTमोनो रेलेला 'फुल स्टॉप' - एमएमआरडीए
Jul 23, 2014, 10:27 PM IST‘मोनो’नं चार महिन्यांत केली ४४ लाखांची कमाई!
तिसरी लाईफ लाईन बनलेल्या मोनो रेलला मुंबईकरांनी स्वीकारलंय. पहिल्या चार आठवड्यात मोनोरेल मुंबईकरांच्या पसंतीस उतरलीय.
Mar 3, 2014, 09:19 AM ISTजगातील पहिली मोनोरेल कधी धावली?
मुंबईत देशातील पहिली आणि जगातील दुसरी लांब अंतराची मोनोरेल १ फेब्रुवारी २०१४ धावली. मात्र, याआधी पहिली मोनोरेल कधी आणि कुठे धावली हे तुम्हाला माहित आहे का? दोन शतकांपूर्वी रशियात जगातील पहिली मोनोरेल धावली.
Feb 2, 2014, 06:00 PM ISTमुंबईतील मोनो रेलचे भाडे सर्वात कमी...सामान्यांना मिळणार दिलासा
मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत प्रवास करताना कमी खर्चात आणि तोही एसीमधून करताना जास्त पैस द्यावे लागणार नाही. मुंबईत डिसेंबरमध्ये मोनो धावणाची शक्यता आहे. तशी घोषणाही झाली आहे. मात्र, मोनोतून प्रवास करताना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट, रेल्वे, शेअर टॅक्सीपेक्षा कमी भाडे असणार आहे. किमान ५ रूपये भाडे असणार आहे.
Nov 28, 2013, 10:52 AM ISTमुंबईतील मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त !
मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईकरांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. कारण मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त सापडलाय. चेंबूर - वडाळा या ९ किमीच्या मार्गावरची मोनो रेल्वे ३१ डिसेंबरपर्यंत सुरु होणार असल्याचं एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांनी स्पष्ट केलंय.
Nov 27, 2013, 07:16 AM IST