monorail

मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, वाहतूक ठप्प

मोनोरेलमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या मागच्या डब्याला आग लागली.

Nov 9, 2017, 09:49 AM IST

'लालबागच्या राणी'चा उद्घाटनाआधीच ट्रॅक निखळला

'लालबागची राणी' म्हणून ज्या मोनो रेल्वे मार्गाची काही दिवसांपूर्वी चाचणी झाली होती. त्या मोनो रेल्वेच्या करी रोड ते साई बाबा नगर या स्थानकादरम्यान मोनोचा ट्रॅक निखळलाय.

Oct 8, 2016, 08:09 PM IST

वडाळा ते लोअर परेल... मोनोरेलची चाचणी यशस्वी

वडाळा ते लोअर परेल... मोनोरेलची चाचणी यशस्वी 

Sep 10, 2016, 11:24 PM IST

मोनोरेलची वाहतूक सकाळपासून ठप्प

 मोनोरेलची वाहतूक सकाळपासून रखडलीये. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. 

Aug 1, 2016, 09:14 AM IST

मुंबईकरही अजूनही मोनोडार्लिंगच्या प्रेमात

मोनो रेल काल मध्येच बंद पडल्याने तब्बल दीड ते दोन तास प्रवासी त्यामध्ये अडकले होते. त्यामुळे सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना कालची मोनो रेलची राईड जिवावर बेतणारी ठरली. कालच्या घटनेनंतर सोमवारी म्हमजेच आज मोनो रेलमधून प्रवास करायचा का असा प्रश्न तर अनेकांना पडला पण मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे यावरही तोडगा काढला.

Mar 17, 2015, 12:00 AM IST

३ तासांनंतर मोनो पूर्ववत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

लोकल बंद पडणं... प्रवाशांचे हाल हे काही मुंबईकरांसाठी नवे नाही. पण मुंबईची नवी ओळख असलेली मोनोरेल बंद पडल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे मोनेरेल बंद पडलीय.

Mar 15, 2015, 10:43 AM IST

मोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम

भारतातील पहिली मोनो रेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा-चेंबूर मोनो रेलला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र, एका वर्षानंतरही ही मोनोरेल मुंबईकरांच्या पसंतीला पचनी काही पडलेली दिसत नाहीय.

Feb 1, 2015, 07:03 PM IST

मोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम

मोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम

Feb 1, 2015, 05:10 PM IST

मुंबईकर सण्डेनंतर `मोनो डार्लिंग`ला विसरले

मुंबईकरांनी संडे पाहून मोनोडार्लिंगची भेट घेतली, वेळआधी जाऊन मोनोडार्लिंगसाठी महाप्रतिक्षा केली. मोनोडार्लिंगला भेटताच फोटोही काढले, अख्खा रविवार मोनोच्या प्रेमात घालवला.

Feb 3, 2014, 10:56 AM IST

मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... तोही हाऊसफुल्ल

मुंबईकरांच्या सेवेत नव्याने रूजू झालेली मोनो रेल पाहण्यासाठी आज पहिल्याच दिवशी तोबा गर्दी उसळली... भारतातील पहिल्याच मोनो रेल सफरीचा आनंद लुटण्यासाठी पहाटेपासूनच मुंबईकर रांग लावून उभे होते. परिणामी मोनो रेलचे व्यवस्थापन पुरते कोलमडले आणि त्याचा फटका उत्साही प्रवाशांना बसला. मात्र, मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... हाऊसफुल्ल झाला.

Feb 2, 2014, 10:44 PM IST

पहिल्याच दिवशी मोनोरेल उशीरा उठली

मुंबईत आजपासून मोनोरेल सुरू झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनोरेल उशीराने निघाली आहे. यामुळे रविवार पाहून मोनोरेल्वेची झोप उशीरा उघडली की काय?, अशी खमंग चर्चा आहे.

Feb 2, 2014, 08:44 AM IST