monsoon session

विधानसभेत मोठा गोंधळ, भाजप आमदारांची तालिका अध्यक्षांच्या आसनासमोर धाव

OBC इम्पेरिकल डेटासंबंधी प्रस्ताव संमत झाल्यावर भाजप (BJP) नेते चांगलेच आक्रमक झाले.  

Jul 5, 2021, 01:46 PM IST

प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर, 'तसे झाले नाही म्हणून मी 'ते' पत्र लिहिले'

 शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarkanaik) महाआघाडी सरकारबाबत (Mahavikasa Aghadi government) नाराजी व्यक्त केली.  

Jul 5, 2021, 01:23 PM IST
Two Days Of Maharashtra Monsoon Session To Begin Today PT3M22S

VIDEO : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षण ठराव

VIDEO : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षण ठराव

Jul 5, 2021, 08:20 AM IST

वीज जोडणी कापल्यास विद्युत कंपनी देणार नुकसान भरपाई ! सरकारचे नवीन विधेयक, जाणून घ्या

Electricity Amendment Bill 2021: वीज दुरुस्ती विधेयक 2021:  आपण जर विद्यमान वीज कंपन्याच्या सेवेबद्दल आनंदी नसल्यास, ती कंपनी बदलण्याचा अधिकार तुम्हाला असेल.  

Jun 30, 2021, 09:40 AM IST

'जनविरोधी सरकारला वठणीवर आणणार', 2 दिवसांच्या अधिवेशनावर फडणवीस भडकले

दोन दिवसांत जनतेचे प्रश्न कसे मांडणार, फडणवीसांचा सवाल 

Jun 22, 2021, 04:27 PM IST
New Delhi Congress To Boycott Monsoon Session PT1M40S

नवी दिल्ली | संसदेच्या कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कार

नवी दिल्ली | संसदेच्या कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कार

Sep 22, 2020, 09:00 PM IST

उपसभापतींच्या 'गांधीगिरी'वर पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले...

लोकशाहीसाठी यापेक्षा चांगला संदेश काय असू शकतो. मी त्यांचे अभिनंदन करु इच्छितो. 

Sep 22, 2020, 10:11 AM IST

चहा देऊनही निलंबित खासदार आंदोलनावर ठाम; आता उपसभापतीही करणार उपवास

तसेच हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी रविवारी राज्यसभेत झालेल्या गोंधळाविषयी खंत व्यक्त केली आहे. 

Sep 22, 2020, 09:43 AM IST

संसदेबाहेर रात्रभर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी सकाळी उपसभापतीच चहा आणतात तेव्हा....

रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. 

Sep 22, 2020, 08:30 AM IST

राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

ही गोष्ट दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे खडे बोल व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना सुनावले. 

Sep 21, 2020, 10:17 AM IST

मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

विरोधकांनी तिन्ही विधेयकांना कडाडून विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली. 

Sep 20, 2020, 02:31 PM IST

शेती विधेयकं मंजूर झाल्यास सरकार शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची हमी देणार का; शिवसेनेचा सवाल

ही विधेयके कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणत असतील तर मग देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने का केली जात आहेत?

Sep 20, 2020, 12:26 PM IST

शेतकरी विधेयकांच्या मंजुरीसाठी आज भाजपची राज्यसभेत कसोटी

राज्यसभेत ही विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपने पक्षादेश काढून सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यास बजावले आहे. 

Sep 20, 2020, 08:11 AM IST