monsoon session

राज्य सरकार आर्थिक अडचणीत, तरीही दोन हेलिकॉप्टर खरेदी

राज्य सरकार आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी दोन हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. 

Jul 4, 2018, 05:33 PM IST
02:40

नागपूर । राज्य सरकार आर्थिक अडचणीत, तरीही दोन हेलिकॉप्टर खरेदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 03:06 PM IST

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांकडून बंदची हाक

नागपूर बंदकरता शहरातील विविध भागातून पदयात्रा काढण्यात येत असून सीताबर्डीला सर्व विदर्भवादी आंदोलक एकत्र येणार आहेत.

Jul 4, 2018, 01:06 PM IST
02:40

नागपूर | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 12:41 PM IST

पावसाळी अधिवेशनाआधी विरोधकांचे सरकारला व्यंगचित्रांतून चिमटे

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात सुरुवात होत आहे. 

Jul 3, 2018, 09:26 PM IST

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला

या दिवशी सुरू होणार अधिवेशन 

Jun 1, 2018, 11:23 PM IST

पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन नागपुरात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 05:29 PM IST

विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन यंदा नागपूरला होणार

विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन यंदा नागपूरला होणार आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताना याबाबत औपचारिक घोषणा करण्यात येईल.

Mar 28, 2018, 01:59 PM IST

राज्याचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून

राज्याचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अधिवेशन हे डिसेंबरला होणार आहे. अर्थात हिवाळी अधिवेशन११ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Aug 12, 2017, 04:15 PM IST

अधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चाललं. या अधिवेशनात सरकारची चुकलेली रणनीती आणि ढिसाळपणामुळे विरोधकही अधिवेशनावर विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. मात्र त्यांनी हा विसंवाद बाजूला सारून सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. 

Aug 11, 2017, 06:41 PM IST

आम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

Aug 11, 2017, 06:31 PM IST