कर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर
शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
Jul 25, 2017, 08:29 PM ISTमुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 08:25 PM ISTविरोधक कर्जमाफीवर अधिवेशनात आक्रमक राहण्याची चिन्हं
कर्जमुक्तीसाठी राज्य सराकरने पुरवणी मागण्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.
Jul 24, 2017, 05:34 PM ISTशेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या चर्चेची विरोधकांची मागणी
शेतकरी कर्जमाफीवरुन विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
Jul 24, 2017, 02:06 PM ISTकर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारविरोधात विरोधीपक्ष आक्रमक
कर्जमाफीच्या मुद्द्यावर पहिल्याच दिवशी सरकरविरोधात विरोधीपक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारकडे कर्जदार शेतक-यांची यादी आहे.
Jul 24, 2017, 12:54 PM ISTशेतकरी कर्जमाफीसाठी वीस हजार कोटींची तरतूद
शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यसरकारनं पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Jul 24, 2017, 12:42 PM ISTराज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. शेतकरी कर्जमाफी समृद्धी महामार्ग, मुंबईतील एसआरे घोटाळा,0राज्यातील कायदा सुव्यवस्था, अशा मुद्यांवर विरोधक या अधिवेशनात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणरा आहेत.
Jul 24, 2017, 09:35 AM ISTसोनू सरकारवर भरवसा नाय!
Jul 23, 2017, 07:55 PM IST'...तर सडेतोड उत्तर देऊ'
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन चर्चेद्वारे करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Jul 23, 2017, 07:49 PM ISTपावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2017, 07:47 PM ISTपावसाळी अधिवेशनाआधी विरोधकांमध्ये फूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2017, 07:35 PM ISTसोनू सरकारवर भरवसा नाय!
सोनू सरकारवर भरवसा राहिला नाही अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jul 23, 2017, 05:44 PM ISTपावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट
शेतकरी कर्जमाफीची घोषणा, जीएसटीची सुरू झालेली अंमलबजावणी, समृद्धी महामार्गला मावळलेला शिवसेनेचा विरोध, नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीनिमित मिळालेली जादा मते
Jul 23, 2017, 01:54 PM ISTआजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 02:04 PM IST...तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही -अजित पवार
पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वाशीमध्ये दिला.
Jul 9, 2017, 11:02 PM IST