Maharashtra Weather News : वादळाचं सावट; 40-50 प्रतितास वेगानं वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच काही भागांमध्ये मात्र पावसाची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत.
May 20, 2024, 06:36 AM IST
मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल; 31 मे रोजी केरळात दाखल होणार
IMD declares onset of southwest monsoon over Andaman Sea
May 19, 2024, 04:55 PM ISTआठवडी सुट्टीवर पावसाची नजर; सोसाट्याचा वारा धडकी भरवणार, राज्याच्या 'या' भागांमध्ये वादळाचा इशारा
Maharashtar Weather News : सावध व्हा! वादळ परततंय... हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती प्रसिद्ध.... पाहा सर्व अपडेट्स. सुट्टीसाठी घराबाहेर निघणार असाल तर आताच पाहा हवामान वृत्त
May 18, 2024, 07:09 AM IST
Maharashtra Weather News : काळजी घ्या! ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह राज्यात वादळी पावसाचा इशारा, 'इथं' यलो अलर्ट
Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारं वादळी पावसाचं सत्र आता थांबण्याचं नाव घेत नाहीय. त्यातच पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागानं अतीव महत्त्वाचा इशारा दिला आहे.
May 17, 2024, 06:51 AM IST
Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा
Maharashtra Weather News : कधी होणार मान्सूनचं आगमन? राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती की अवकाळीचं थैमान. पाहा हवामान विभागानं दिलेलं सविस्तर हवामान वृत्त
May 16, 2024, 07:40 AM IST
Monsoon : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून? पाहा यंदाचं वेळापत्रक
Monsoon 2024 : मान्सून देशात नेमका कधी दाखल होणार, यासंदर्भातील तारखेचा उल्लेख करत आयएमडीनं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली.
May 15, 2024, 11:44 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायम
Maharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
May 15, 2024, 07:00 AM ISTIMD | एल निनोचा प्रभाव ओसरल्याने यंदा मान्सून लवकर येणार
IMD Announced Monsoon To Arrive Andaman And Nicobar Island Early
May 14, 2024, 12:55 PM ISTMonsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
May 14, 2024, 08:25 AM IST
अवकाळी पावसामुळे आजारांचा धोका! मुंबईकरांनो, 'अशी' घ्या तुमच्या तब्येतीची काळजी
पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यायची? सविस्तर जाणून घेऊया.
May 13, 2024, 04:55 PM ISTरायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता
Unseasonal rain in Raigad
May 13, 2024, 04:45 PM ISTखबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज
Maharashtra Weather News : हवामान विभागाकडून सातत्यानं देशातील आणि महाराष्ट्रातील हवामानासंदर्भातील आढावा घेत महत्त्वाचे संकेत देण्यात येत आहेत.
May 13, 2024, 02:46 PM IST
Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण
Maharashtra Weather News : पूर्वमोसमी पाऊस आला, आता प्रतीक्षा मान्सूनची.... पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज आणि सविस्तर हवामान वृत्त
May 13, 2024, 07:52 AM IST
Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
May 10, 2024, 07:17 AM IST
Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!
Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
May 9, 2024, 07:53 AM IST