month

March 2024 Festivals : महाशिवरात्री ते होळीपर्यंत..! जाणून घ्या सर्व सण, व्रतांची योग्य तारीख

March 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात दर महिन्यात अनेक सण, उत्सव येत असतात. प्रत्येक सणाला आणि व्रताला धार्मिक शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात कुठे सण उत्सव असून त्यांची योग्य तारीख नोंदून घ्या.

Mar 3, 2024, 02:15 PM IST

महिन्याभरात टोमॅटो विकून 2.8 कोटींची कमाई! 36 वर्षीय पुणेकर शेतकऱ्याचं 3.5 कोटींचं टार्गेट

Pune Farmer Earns Rs 2.8 Cr From Tomatoes: "हे यश आम्हाला एका दिवसात मिळालेल नाही," असं या शेतकऱ्याने त्याच्या कुटुंबाला सध्या टोमॅटोच्या दरवाढीच्या लाटेत मिळत असलेल्या यशाबद्दल बोलताना सांगितलं. आपण लाखो रुपयांचं नुकसान यापूर्वी सोसल्याचंही त्याने सांगितलं.

Jul 17, 2023, 11:16 AM IST

Panchang Today : आज महेश नवमी आणि रवि योग! पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ योग, मुहूर्त

Panchang Today : आज सोमवार, म्हणजे भगवान शंकर यांना प्रसन्न करण्याचा दिवस. त्यात आज महेश नवमीदेखील आहे. 

May 29, 2023, 06:44 AM IST

Panchang Today : 'या' शुभ मुहूर्तावर करा हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा, दिवसभर भद्राची सावली

Panchang Today : पंचांगानुसार आज दिवसभर भद्राची सावली आहे. अशात हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त. 

May 27, 2023, 06:48 AM IST

Panchang Today : शुभ कामासाठी आजचा दिवस उत्तम! विनायक अंगारकी चतुर्थीसोबत बडा मंगळ, जाणून घ्या आजचे पंचांग

Panchang Today : आज विशेष योग जुळून आला आहे. आज गणपती आणि हनुमानजी यांची आराधना करण्यासाठीचा उत्तम योग आहे. ज्येष्ठ महिन्यातील आज अत्यंत महत्त्वाचा मंगळवार आहे. 

May 23, 2023, 06:21 AM IST

Panchang Today : आज भद्रासोबत रवि योग! तर चंद्र मकर राशीत, जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : धार्मिकदृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रवि योगासोबतच भद्रकालही आहे. तर धनु राशीतून चंद्र आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या गुरुवारचं पंचांग 

May 11, 2023, 06:25 AM IST

Panchang Today : आज सिद्ध योगला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today: सिद्ध योग आणि ज्येष्ठ महिन्यातील पहिला मोठा मंगळ किंवा ज्येष्ठ मंगळ असा योग जुळून आला आहे. आज हनुमानजी आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस...

May 9, 2023, 06:27 AM IST

Panchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

Panchang Today: आजचा दिवस अतिशय खास आहे. आज दुहेरी योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी सोबत आज शिवयोग आला आहे. धार्मिकदृष्टीने हा शुभ योग असून जाचकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे. 

May 8, 2023, 06:50 AM IST

Panchang Today : आज द्वितीयेच्या दिवशी 'हा' शुभ संयोग, प्रत्येक कामात मिळेल यश

Panchang Today: आज रविवार...ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीय तिथी आहे. तर आज अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर राहणार आहे. अशा शुभ दिवसाचं पंचांग जाणून घ्या.

May 7, 2023, 06:41 AM IST

Todays Panchang : मिथुन राशीत चंद्राचं गोचर! पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि अभिजीत मुहूर्त

Todays Panchang :  आज 26 एप्रिल 2023 बुधवार आहे. धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आज सुकर्म योग जुळून आला आहे. 

Apr 26, 2023, 06:35 AM IST

हनीमून प्लॅन करताय? भारतातल्या 'या' तीन ठिकाणांना जरूर भेट द्या

तुळशीच्या लग्नानंतर विवाहसोहळ्यांसाठी सुरुवात होते. नोव्हेंबर महिना हा लग्न करण्यासाठी योग्य आहे.

Nov 7, 2022, 08:49 PM IST

Astrology : 'या' महिन्यात जन्मलेले लोक असतात खूपच आकर्षक

ज्याप्रमाणे प्रत्येक राशीच्या लोकांच्या स्वभावात, वागण्यात आणि भविष्यात काही साम्य असते. त्याचप्रमाणे एकाच महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये काही साम्य असते.

May 2, 2022, 06:01 PM IST

Falgun Maas 2022 : आर्थिक समस्या दूर करण्यासाठी फाल्गुन मास ठरेल खास....

रागावर नियंत्रण मिळावयचं असेल, नैराश्य दूर करायचं असेल तर फाल्गुन मास ठरेल महत्वाचा 

Feb 17, 2022, 03:07 PM IST