विकेंडला हे Underrated चित्रपट नक्की पाहा; थरकाप उडाला नाही तर सांगा...
Underrated Movies : तुम्हीही असाच बेत आखताय का? मग ही माहिती तुमच्याचसाठी...
Nov 15, 2023, 11:33 AM ISTअवकाशात घडणार अनपेक्षित घटना; गुरु- पृथ्वी इतके जवळ येणार की...पाहा तारखा आणि वेळ
Space News : विश्वास बसत नाहीये? नोव्हेंबर महिन्यात अशा काही अविश्वसनीय घटना घडणार आहेत जे पाहता अवकाशातही दिवाळी साजरा केली जाणार आहे असंच म्हणावे लागेल.
Nov 3, 2023, 11:39 AM ISTदिवसा कधी कधी चंद्र का दिसतो? जाणून घ्या उत्तर
चंद्राबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप मनोरंजक आहेत. रात्री चंद्र दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यावेळी आपण चंद्र पाहू शकतो. पण अनेकदा दिवसाही चंद्र दिसतो. तेजस्वी सूर्यप्रकाश असूनही तो चमकदार दिसतो. पण असे का होते?
Oct 28, 2023, 04:36 PM ISTChandra Grahan: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कसे पहायचे? 'हे' घ्या सर्वात स्वस्त दुर्बिणीचे पर्याय
Cheapest Binocular Option: बजेट रेंजमध्ये दोन दुर्बिणींचे पर्याय समोर येतात. ज्या कमी बजेटमध्ये शक्तिशाली लेन्स मानल्या जातात
Oct 28, 2023, 10:18 AM ISTचंद्राचे वय किती? 51 वर्षांपूर्वी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले
चंद्र हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. मात्र, आता चंद्राच्या वयाबाबत मोठा खुलासा झाला आहे.
Oct 24, 2023, 05:35 PM ISTMoon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!
Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!
Oct 20, 2023, 10:54 AM ISTTrigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Trigrahi Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.
Oct 16, 2023, 08:17 AM ISTसूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान
50 वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो मिशनअंतर्गत मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. यानंतर आता नासाने थेट चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे.
Oct 15, 2023, 10:09 PM ISTजपानच्या मदतीने भारत पुन्हा एकदा करणार चंद्रावर स्वारी; ISRO आणि JAXA यांचा जबरदस्त प्लान
भारत आणि जपान एक संयुक्त मून मिशन राबवणार आहे. चंद्रावर पाण्याचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
Oct 1, 2023, 10:42 PM ISTISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’
Chandrayaan 3 Latest Update : अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या चांद्रयान 3 संदर्भातील माहिती देताना काय म्हणाले के. शिवन? पाहा आणि समजून घ्या.
Sep 22, 2023, 01:21 PM IST
इस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा
Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल.
Sep 8, 2023, 11:29 AM ISTचंद्रावर 'विक्रम'च्या बाजूला उतरणार Mahindra Thar! आनंद महिंद्रांनी शेअर केला Video
Anand Mahindra Thar-E On Moon: आनंद महिंद्रांनी भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच 'इस्रो'ला टॅग करत एक व्हिडीओ शेअर केला असून अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Sep 4, 2023, 07:23 AM ISTGajakesari Yog : गुरु-चंद्र एकाच राशीत आल्याने बनला गजकेसरी योग; 'या' राशींचे वाईट दिवस झाले सुरु
Gajakesari Yog : गजकेसरी योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली योगांपैकी एक आहे. गुरु आणि चंद्र एकमेकांच्या संयोगाने किंवा थेट एकमेकांकडे पाहतात तेव्हा गजकेसरी योग तयार होतो.
Sep 3, 2023, 08:50 PM ISTकधी गोल तर कधी तिरका , चंद्र नेहमी वेगळ्या आकारांमध्ये का दिसतो ?
चंद्र रोज का दिसत नाही आणि रोज पूर्ण आकारात का दिसत नाही. किंवा तो रोज वेगळ्या आकारात कसा दिसतो. हा एक अवघड प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर थोडे मोठे आहे. त्यासाठी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा संबंध समजून घ्यावा लागेल.
Sep 2, 2023, 12:38 PM IST
'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी
Declare Moon as Hindu Rashtra: चंद्राचं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी असलेल्या नात्यावरही या महाराजांनी भाष्य केलं असून त्यांनी ही मागणी करणारा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.
Aug 31, 2023, 09:00 AM IST