मोदी-मेलोनी Memes वरुन ठाकरे गटाचा संताप; म्हणाले, 'यावरुन देशातील...'
Uddhav Thackeray Group On Modi Meloni Memes: जी-7 शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदी सध्या इटलीमध्ये असून नुकताच त्यांच्याबरोबरच एका छोटा व्हिडीओ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केला आहे.
Jun 17, 2024, 01:34 PM IST'कोणी कोणाचा नातेवाईक पण...', EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी फेटाळले आरोप
Ravindra Waikar On EVM : नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल (Ravindra Waikar Kin Booked By Police) केलाय. त्यावर आता वायकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 16, 2024, 05:20 PM IST'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल
Ravindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.
Jun 16, 2024, 01:32 PM ISTगुंड गजा मारणेची भेट का घेतली? निलेश लंकेंनी अखेर केलं स्पष्ट, '4 ते 5 जणांचं टोळकं...'
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्याने वादात अडकले आहेत. गजा मारणेने त्यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. दरम्यान निलेश लंके यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Jun 14, 2024, 03:48 PM IST
Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?
Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2024, 11:57 AM ISTBaramati | नणंद लोकसभत, भावजय राज्यसभेत, पराभवानंतरही सुनेत्रा पवार खासदार
Maharashtra Politics Sunetra Pawar Select in Rajyasabha MP
Jun 13, 2024, 10:05 PM ISTजयंत पाटलांचा रोख कुणाकडे? त्या विधानावरुन चर्चांना उधाण
MP Supriya Sule On Jayant Patil Remarks
Jun 11, 2024, 03:30 PM ISTVIDEO | 'खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री करा', धैर्यशील माने यांची मागणी
MP Dhairyasheel Mane Demand For Shrikant Shinde In Cabinet Minister
Jun 8, 2024, 12:45 PM ISTमोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTVIDEO | नितीश कुमार, चंद्राबाबू आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत असतील, संजय राऊतांचे सूचक विधान
Sanjay Raut on pm modi will face tough situation will alliance partner
Jun 7, 2024, 01:50 PM ISTDevendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Jun 7, 2024, 09:24 AM IST
Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
Jun 7, 2024, 08:41 AM IST
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश
Jun 7, 2024, 07:46 AM IST
शरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?
2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.
Jun 6, 2024, 05:37 PM ISTशिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद
Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.
Jun 6, 2024, 03:32 PM IST