MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, महाराष्ट्र गट ब ची परीक्षा २ फेब्रुवारीला
MPSC Exam Dates Announced, Maharashtra Group B Exam on 2nd February
Jan 2, 2025, 06:55 PM ISTतुमच्या मित्रांना दारू पिणं आवडते आणि तुम्हाला...; MPSC परीक्षेत विचारण्यात आले विचित्र प्रश्न; पर्याय पाहून डोकं चक्रावेल
Mpsc Exam Question Paper: तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत असतील तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न MPSC परीक्षेत विचारण्यात आला होता.
Dec 3, 2024, 03:04 PM ISTतयारीला लागा! एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर; कृषि सेवेतील पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मोठी संधी
एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये करण्यात आला आहे.
Sep 23, 2024, 11:32 PM ISTएमपीएससी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार
MPSC exam date will be announced soon
Sep 18, 2024, 06:30 PM ISTEWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय
या निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
May 30, 2024, 08:16 PM ISTVIDEO | MPSC परीक्षेच्या तारखेत बदल, 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द
MPSC Exam Date change 6 july mpsc exam cancelled
May 30, 2024, 06:20 PM ISTMPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला
अमरावतीतल्या माला पापळकर या अंध तरुणीने MPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
May 19, 2024, 06:09 PM ISTMPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा
MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले.
Jul 12, 2023, 01:16 PM ISTतांड्यावरचा तरुण बनला पोलीस उपनिरीक्षक; आई, वडील आणि पत्नीच्या साथीने MPSC परीक्षेत मिळवले यश
सुनीलच्या घरी पाच एक्कर कोरडवाहू शेती आणि तीही खडकाळ. मोठं उत्पन्न तर सोडा साधं घरी खाण्यापुरतं धान्यही पिकणं कठीण. अशा परिस्थितीत सुनीलचे आई वडील रस्त्यावर वर गिट्टी फोडण्याचे काम करायचे.
Jul 5, 2023, 11:30 PM ISTMPSC परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिची हत्याच, फरार मित्र राहुल हांडोरेने घरच्यांना फोन करत सांगितलं...
नुकतीच MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दर्शनाची हत्याच झाल्याचं स्पष्ट झालं असून तिचा मित्र घटनेच्या दिवसापासून फरार आहे. पोलिसांना त्याच्यावरच संशय असून त्याच्या शोधासाठी पाच पथकं नेमली आहेत.
Jun 20, 2023, 10:03 PM IST
पुण्यातील दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर
नुकतीच MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजयगडच्या पायथ्याशी आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. आता दर्शनाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत.
Jun 19, 2023, 10:58 PM ISTMPSC परीक्षा पास झालेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यातील किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला; थरारक CCTV फुटेज
राजगडाच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेय. MPSC उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती .
Jun 18, 2023, 09:15 PM ISTMPSC ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Important News for MPSC Exam Aspirants
May 16, 2023, 12:20 PM ISTMPSC परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल प्रकरणात मोठी अपडेट; एकाला अटक
MPSCचे 1 लाखाहून अधिक हॉलतिकीट टेलिग्रामवर व्हायरल झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यानंतर सीबीडी बेलापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हॉलतिकीट व्हायरल झालं तरी 30 तारखेलाच पेपर होणार असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीने दिले आहे.
Apr 24, 2023, 12:04 AM ISTMPSC Exams | MPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता नवं काय?
MPSC Exam To Postponed For New Exam Pattern Case in high court
Mar 29, 2023, 12:10 PM IST