कौतुक करावं तितकं कमी; मुकेश अंबानींच्या लेकीनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रचला विक्रम
Isha Ambanis Reliance Retail Sets A Record : ईशा अंबानीनं वडिलांचं नाव पुन्हा उज्ज्वल केलं. कौतुकास्पद कामगिरी करत रिलायन्स उद्योग समुहामध्ये दिलं मोलाचं योगदान. पाहा तिनं असं केलंय तरी काय?
Jan 18, 2025, 10:07 AM IST
₹6,46,29,31,95,000... गौतम अदानी यांनी 24 तासांत बदलला गेम, पुन्हा मिळवले श्रीमंतांच्या यादीत स्थान, मात्र मुकेश अंबानी...
Gautam Adani Net Worth : देशातील तिसरे सर्वात मोठे औद्योगिक घराणे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी सोमवारी जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. पण त्यांनी मंगळवारी 24 तासांत सर्व गेम बदलला आणि पुन्हा एकदा जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं.
Jan 15, 2025, 03:12 PM ISTमुकेश अंबानींच्या खेळीत फसले Airtel, Vi! आणला 50 रुपयांहून स्वस्त प्लान...
जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे.
Jan 13, 2025, 12:10 PM ISTमुकेश अंबानींचं अँटिलिया आहे, त्या भूखंडाची मालकी आधी कोणाकडे होती?
Mukesh Ambani Antilia Cost : देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे मुकेश अंबानी. श्रीमंतीची परिभाषा बदल नवनवून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या कुटुंबाच्या घराविषयीसुद्धा अनेकांनाच कुतूहल असतं.
Jan 4, 2025, 10:57 AM IST
अंबानी-अदानींच्या नेटवर्थपेक्षा श्रीमंत आहे अंबानींचा भाडेकरु, दर महिन्याचं भाडं किती?
Mukesh Ambani Networth: जगातील पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत असलेले बर्नार्ड अर्नॉल्टची कंपनी मुंबईत मुकेश अंबानींची भाडेकरू आहे. दर महिन्याला किती भाडे आकारतात?
Jan 2, 2025, 04:58 PM ISTमोठा निर्णय! मुकेश अंबानी, नीता अंबानी 'या' लोकांना वाटणार 2-2 लाख रुपये
Mukesh Ambani Nita Ambani Giving 2 Lakh To...: रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धिरुभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त मोठा निर्णय...
Dec 30, 2024, 07:26 AM ISTउगीच नाही होत धनाची बरसात! श्रीमंतांच्या घरी नक्की असतात ही 4 पुस्तकं
श्रीमंत असणं हे यशस्वी असण्याचं प्रमाण मानलं जातं. तुम्ही ज्या फिल्डमध्ये यशस्वी होता तेव्हा आपोआप श्रीमंत होत असता. सतत काही ना काही वाचत राहणं ही श्रीमंत लोकांची सवय असते. ते दरवेळेस नवीन पुस्तकाच्या शोधात असतात. श्रीमंतांच्या घरी तुम्हाला चांगल्या पुस्तकांचे कलेक्शन पाहायला मिळेल.
Dec 22, 2024, 02:55 PM ISTद होल वावर इज आवर! सर्वात श्रीमंत शेतकरीही मुकेश अंबानीच, 600 एकर जमिनीवर काय पिकवतात माहितीये?
Richest Farmer of India : जेव्हा कधी आपण देशातील श्रीमंत व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर व्यावसायिकांची नावं येतात. पण देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी कोण आहे, असं विचारलं तर कोणाची नावं तुम्हाला माहितीये. खरं तर उद्योजकच नव्हे सर्वात श्रीमंत शेतकरीसुद्धा मुकेश अंबानीच आहे. 600 एकर कोरडवाहू जमिनीतून मुकेश अंबानी यांनी सोनं उगवलं.
Dec 16, 2024, 06:38 PM IST
Jio सोबत थेट स्पर्धा करतोय BSNL चा 'हा' प्लान; कमी किंमतीत भरपूर डेटा, वॅलिडीटी
वर्षांपूर्वी देशातील खासगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने बीएसएनएल पुन्हा एकदा चर्चेत आले.
Dec 14, 2024, 02:39 PM ISTParenting Tips : मुकेश आणि नीता अंबानी यांच्यातील 'हा' 1 गुण म्हणतं ते जगातील बेस्ट आई-बाबा आहेत
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे जगातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. मुलांच्या अभ्यासासाबोत तुमच्या आवडी आणि फिजीकल फिटनेस महत्त्वाचा आहे.
Dec 13, 2024, 12:18 PM ISTअंबानींना अर्जंट पाहिजे 255000000000 इतके कर्ज; कारण समजल्यावर डोक्यावर हात माराल
मुकेश अंबानी यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ आलेय. अंबानी यांना 255000000000 इतके कर्ज पाहिजे.
Dec 12, 2024, 05:17 PM ISTअंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 12, 2024, 02:07 PM ISTधनाढ्य मुकेश अंबानींना काढावं लागतंय ₹255000000000 चं कर्ज? इतकी श्रीमंती असतानाही का आली ही वेळ?
Mukesh Ambanis Debt : श्रीमंती असतानाही मुकेश अंबानींच्या कंपन्यांवर इतकं मोठं कर्ज? फेडण्यासाठी नव्या वर्षात अंबानी उलचलणार मोठं पाऊल...
Dec 10, 2024, 12:10 PM IST
मुकेश अंबानी टेन्शनमध्ये! Jio टेलीकॉमने 30 दिवसांत 79 लाख ग्राहक गमावले
मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओला जबरदस्त झटका बसला आहे. Jio टेलीकॉमने 30 दिवसांत 79 लाख ग्राहक गमावले आहेत.
Dec 6, 2024, 07:55 PM ISTतो 1 टर्निंग पॉइंट आणि मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत उद्योगपती! तुम्हाला माहितीय का?
Mukesh Ambani Inspirational Story: तो 1 टर्निंग पॉइंट आणि मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत उद्योगपती! तुम्हाला माहितीय का? यशस्वी लोकांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो, जो त्यांना आयुष्यात त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. असा टर्निंग पॉइंट मुकेश अंबानींच्या आयुष्यातही आला होता, ज्याने त्यांना आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनवलं. नव्वदीच्या दशकातील ही गोष्ट आहे. जे अर्थव्यवस्था वेगाने बदलत होती. तेव्हा अंबानींच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट आला. तो इकोनॉमिक रिफॉर्म माझ्यासाठी आणि रिलायन्ससाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे मुकेश अंबानी सांगतात. मुकेश अंबानींचे वडील धीरुभाई आर्थिक सुधारणांना तात्काळ सहकार्य करायचे.
Dec 4, 2024, 09:31 PM IST