कमाल खानचा जबाब का नोंदविला गेला नाही - हायकोर्ट
कमाल खानचा जबाब का नोंदविला गेला नाही - हायकोर्ट
May 8, 2015, 05:37 PM ISTअपडेट : सलमान घरी दाखल, चाहत्यांचे मानले आभार
अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगित केली.
May 8, 2015, 11:11 AM ISTपाकिस्तानी बोटीतून अंमली पदार्थांची तस्करी, ५ जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 10:55 AM ISTसलमान खान नेमका काय बोलला कोर्टात...
हिट अँड रन खटल्यात जबानी देण्यासाठी सलमान खान सकाळी कोर्टात आला, त्यावेळी त्यानं फुल पांढरा शर्ट आणि डार्क ब्ल्यू कलरची पँट घातली होती. सुनावणीच्या वेळी तो थोडा टेन्स दिसत होता. त्याला साक्षीदारांच्या पिंज-यात उभं केल्यानंतर त्यानं न्यायाधीशांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्याची जबानी कशी झाली, ते पाहूयात...
Mar 27, 2015, 07:26 PM ISTAIB: दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 08:46 PM ISTAIB: दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी नॉक आऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात गिरगाव कोर्टानं आज कडक कारवाईचे आदेश दिले.
Feb 12, 2015, 05:25 PM ISTमुंबई मेट्रोचे दर आठ जानेवारीपर्यंत कायम ठेवा - कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 07:35 PM ISTबेकायदा होर्डिंग्जबाबत न्यायालयाकडून कानउघडणी, राज ठाकरेंची प्रशंसा
शहरं विद्रूप करणा-या बेकायदा होर्डिंग्जबाबत मुंबई न्यायालयाने सर्व पालिका-महापालिकांना निर्वाणीचा इशारा दिलाय. होर्डिंग्जबाबत ऑगस्टमध्ये दिलेल्या आदेशाचं पालन करा, अन्यथा पालिका बरखास्त करण्याचे आदेश राज्य सरकारला देऊ अशा शब्दांत न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची कानउघडणी केली. दरम्यान, राज ठाकरे यांचे न्यायालयाने कौतुक केले आहे.
Nov 25, 2014, 12:46 PM ISTशिक्षा सुनावतानाही `ते` एकमेकांकडे पाहून हसत होते
शक्तीमिल फोटोजर्नलिस्ट गँगरेपप्रकरणी तिघांना फाशी सुनावण्यात आलीय. विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना कोर्टानं फाशी सुनावली.... नेमकं काय घडलं कोर्टात...... हा निकाल सुनावताना कोर्ट काय म्हणालं आणि हा खटला इतर खटल्यांपेक्षा वेगळा का ठरला, त्याचाच हा रिपोर्ट...
Apr 4, 2014, 07:45 PM ISTबलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती; तिघांनाही फाशीची शिक्षा
दक्षिण मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नालिस्ट तरुणीवर बलात्कार प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयानं दोषींना शिक्षा सुनावलीय.
Apr 4, 2014, 04:37 PM ISTमुंबई गँगरेप : `त्या` नराधमांना फाशीची शक्यता
मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी आयपीसीच्या एका संशोधित कलमानुसार शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांना दोषी ठरवलंय.
Apr 3, 2014, 09:40 PM ISTजे. डे. हत्याकांड: १२ आरोपींवर आरोप निश्चिती
ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय तथा जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज १२ आरोपींवर आरोप निश्चिती होणार आहे.
Oct 21, 2013, 02:00 PM ISTमुंबई कोर्टाने जारी केला संजय दत्तचा अटक वॉरंट
शकील नुरानी धमकावल्याप्रकरणी संजय दत्तला अंधेरी कोर्टानं जामीन मंजूर केलाय. याप्रकरणी अंधेरी कोर्टानं संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल होतं.
Apr 22, 2013, 04:46 PM IST