Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल
Mumbai Rape: मुंबईत चुलत्याने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर व्हिडीओ शूट करत व्हायरलही करण्यात आला.
Jan 8, 2025, 09:34 PM IST
दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला? धक्कादायक खुलासा
Torres Company Dadar: मुंबईत रातोरात मोठा घोटाळा झाला आहे. टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे. यात एका भाजी विक्रेत्याने 4 कोटींची गुंतवणूक केली आहे.
Jan 7, 2025, 04:10 PM ISTताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या दोन कार, चौकशीत समोर आला डोकं चक्रावणारा प्रकार
Two Vehicles With Same Number Plate: मुंबईच्या ताज हॉटेल जवळ एकाच नंबर च्या दोन गाड्या मिळाल्याने खळबळ उडाली होती. दोन्ही नंबर प्लेट टुरिस्ट पसिंगच्या असल्याने नेमका काय प्रकार आहे हे कळून येत नव्हतं.
Jan 7, 2025, 09:39 AM ISTमराठी की भोजपुरी गाणं? मुंबईतील पार्टीत दोन गटात तुफान राडा; एकाचा मृत्यू
Mumbai Crime: मुंबईत नववर्षाच्या निमित्ताने आयोजित पार्टीत मराठी गाणं लावायचं की भोजपुरी यावरुन तुफान राडा झाला.
Jan 3, 2025, 11:31 AM IST
हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन मुलांना गोरं करायचे, अन् नंतर...; मुंबई पोलिसांकडून भयंकर रॅकेटचा पर्दाफाश
Mumbai News Today: मुंबई पोलिसांनी अलिकडेच एक भयंकर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
Dec 18, 2024, 09:21 AM IST
चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकून कर्मचारी आत ओढला गेला आणि... ; वरळीतील धक्कादायक प्रकार
Mumbai News : चायनीज पकोड्याच्या स्टॉवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ाचा दुर्दैवी अंत. घडलेली घटना इतकी भयंकर होती की...
Dec 17, 2024, 08:25 AM IST
मुंबई लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद टोकाला गेला, अल्पवयीन मुलाने सहप्रवाशासोबत केलं भयंकर
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन होणारी मारामार किंवा भांडणे हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 24, 2024, 11:21 AM ISTMumbai Crime : 7 तुकडे करुन डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यात भरले...; गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह
मुंबईतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरात जेथे निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे तेथे कांदिवली गोराई परिसरात खळबळजनक प्रकार घडला आहे. एका गोणीत मृतदेह सापडल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nov 11, 2024, 02:11 PM ISTVIDEO| विक्रोळीत 6 टन चांदीच्या विंटा पकडल्या
Mumbai Crime Vikroli Silver Bricks Seized
Nov 10, 2024, 05:20 PM IST4 वर्षांच्या चिमुरड्याने पँटमध्ये लघुशंका केली, आईच्या प्रियकराने त्याचा जीवच घेतला
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय मुलाने 4 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव घेतला आहे.
Oct 29, 2024, 10:30 AM ISTलग्नाच्या वरातीमधील गोळीबार पाहून हायर केला बाबा सिद्दीकींचा हल्लेखोर; थक्क करणारी माहिती समोर
Baba Siddique Murder Case : लग्नाच्या वरातीत गोळीबाराचा सराव ते बाबा सिद्दीकींवर हल्ला; बिष्णोई गँगला असा सापडला शार्पशूटर
Oct 16, 2024, 10:11 AM IST
मालाड स्थानकाबाहेर राडा! आई वडिलांसमोरच मनसैनिकाला जीव जाईपर्यंत मारहाण
Mansainik Murder: जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री 12 वाजता आकाशची प्राणज्योत मालवली.
Oct 14, 2024, 09:16 PM ISTवडिलांच्या निधनानंतर आईने दुसरं लग्न केलं, 8 वर्षांच्या मुलाला अनाथाश्रमात सोडलं; पण तिथेच लेकाने...
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 8 वर्षांच्या मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. पण कारण फारच धक्कादायक आहे.
Oct 10, 2024, 03:22 PM ISTमुंबईत खळबळ! दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला, कारण...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे.
Sep 30, 2024, 08:33 AM ISTदेवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली, मंत्रालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
Mantralay : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असून ती मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्याचबरोबर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.
Sep 27, 2024, 05:48 PM IST