मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासानंतर फुटली
माणगावमध्ये रस्ता अरुंद असल्यानं 5 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Apr 30, 2017, 06:50 PM ISTमुंबई-गोवा हायवेसोबत सागरी मार्गही होईल - गडकरी
अत्याधुनिक मुंबई -गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिलीय . राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
Dec 22, 2016, 09:17 PM ISTरायगडात मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2016, 08:10 PM ISTरत्नागिरीत मुंबई- गोवा महामार्गावर दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2016, 08:30 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर पुन्हा दरड कोसळली, वाहतुकीला अडथळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2016, 08:30 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणा-या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हय़ात 1 हजार 333 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा फौजफाटा तैनात असेल.
Aug 30, 2016, 06:52 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:04 PM ISTमुंबई- गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल ब्रिटीशकालीन
रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
Aug 3, 2016, 08:25 PM ISTपावसात खचलेल्या भोस्ते घाटाचं काम अखेर सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 07:45 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2016, 03:29 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावरील घाट खचला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 08:36 PM ISTएस. टी. बस नाल्यात कोसळून 6 ते 7 प्रवासी जखमी
गोवा महामार्गावर डोलवी गावानजीक आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंबईहून रत्नागिरीकडे निघालेली एस. टी. बस नाल्यात कलंडून 6 ते 7 प्रवासी जखमी झाले.
Jun 27, 2016, 08:15 PM ISTमुंबई-गोवा हायवेवर वाहतुकीची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2016, 09:26 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावर कारला अपघात
मुंबई - गोवा महामार्गावर कारला अपघात
May 24, 2016, 05:11 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावरच्या अपघातात 5 ठार
मुंबई-गोवा महामार्गावरच्या अपघातात 5 ठार
May 15, 2016, 02:49 PM IST