मुंबै बॅंकेत शिक्षकांचे पगार जमा करण्यास मनाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 07:46 PM ISTआपला समाज कोणत्या दिशेनं चाललाय? - मुंबई हायकोर्ट
समाजातील काही घटकांना पटत नाहीत म्हणून लोकांनी त्यांची मतं मांडायची नाहीत का? या देशात एक सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाही का? असे प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं 'पद्मावती' सिनोमावरून सुरू असलेल्या वादावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Dec 8, 2017, 10:42 AM ISTशिर्डी साईबाबा संस्थानाला उच्च न्यायालयाचा दणका, स्थानिकांकडून स्वागत
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबद खंडपीठाने शिर्डी साईबाबा संस्थान निवडीबर ताशेरे ओढल्याने ग्रामस्थांनी स्वागत केलेय. स्थानिकांना साईबाबा संस्थानावर घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Nov 30, 2017, 09:45 PM ISTशिर्डी संस्थान विश्वस्तांना कोर्टाचा दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 08:11 PM ISTमुंबई | पुढाऱ्यांच्या सुरक्षेवरुन कोर्टाकडून सरकारची कानउघडणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:08 AM ISTऔरंगाबाद | शिर्डी संस्थान विश्वस्तांना कोर्टाचा दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 08:11 AM ISTलोकांचे जीव जात असतानाही खड्डे का बुजवले जात नाहीत? - हायकोर्ट
राज्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक लोकांचे जीव जात असताना सरकार खड्डे का बुजवत नाही असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केलाय.
Sep 28, 2017, 05:57 PM ISTमुलांवर लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी - हायकोर्ट
आपली मुलं कुठे जातात, काय करतात याकडे लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. त्यांनी ती झटकू नये असं मुंबई हायकोर्टाने सुनावलं आहे. ब-याचदा विद्यार्थी हे शाळा-कॉलेजच्या नावाखाली मरिन ड्राईव्ह किंवा वरळी सी फेसवर बसून असतात, तसेच एखाद्या ऑनलाईन गेमसाठीही सरकारलाच दोषी ठरवणार का? असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारत या खटल्याची सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली.
Sep 7, 2017, 10:03 PM ISTबेहिशेबी मालमत्ता याचिकेप्रकरणी राज्य सरकारला फटकार
एकनाथ खडसेंविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याबाबत दाखल करण्यात याचिकेबाबत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे.
Sep 4, 2017, 06:18 PM ISTफुटपाथवरील फेरीवाल्यांच्या गर्दीविषयी न्यायालयाने फटकारले
फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या गर्दीविषयी न्यायालयाने फटकारले
Mar 22, 2017, 06:05 PM ISTफुटपाथवरील फेरीवाल्यांच्या गर्दीविषयी न्यायालयाने फटकारले
मुंबई उच्च न्यायालयाने फुटपाथवरील फेरीवाल्यांची गर्दी पाहून मुंबई महापालिकेला फटकारलं आहे.
Mar 22, 2017, 04:33 PM ISTमुंबईसह इतर वाहतूक विभागात भ्रष्टाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 10:08 PM ISTमंत्री महादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 06:24 PM ISTमंत्री महादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच!
भाजप सरकारमधील मंत्री महादेव जानकरांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. यासाठी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केलीय. आपल्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली. देसाईगंज न्यायालयानं चौकशीसाठी बोलावल्याप्रकरणीही जानकरांनी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
Dec 16, 2016, 06:16 PM ISTनागरी सहकारी बँकांची हायकोर्टात धाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2016, 02:36 PM IST